हितगुज : लठ्ठपणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 5, 2015, 07:08 PM ISTअनेक रोगांचं कारण म्हणजे लठ्ठपणा!
५४ वर्षीय विनोद गुप्ताचं वजन १२३ किलो होतं. त्यासोबतच त्यांना मधुमेह, डायस्लिपीमेडिया सारख्या आजारांनी धरलं. त्याचं बीएमआय सामान्य प्रमाणात नसून ते ३९.४ ने वाढलं.
Dec 31, 2014, 02:42 PM ISTविना व्यायाम सुद्धा चरबी करू शकता कमी!
शरीरातील जास्तीची चरबी घटविण्यासाठी आता खूप भारी व्यायाम करण्याची गरज नाही. साधा व्यायाम करत जास्तीत जास्त श्वास घेणं आणि सोडल्यानं सुद्धा अतिरिक्त चरबी घटते. एका नव्या अभ्यासानुसार संशोधकांनी सांगितलं की, निष्कर्षामध्ये ही बाबत समोर आलीय की, फुफ्फुसांमध्ये चरबी प्राथमिक एक्स्रेटरी अवयव आहे. त्यांच्या मते, शरीरातील 80 टक्क्यांहून अधिक अतिरिक्त चरबी यामुळं कमी केली जावू शकते.
Dec 18, 2014, 04:17 PM ISTहॅलो डॉक्टर - लठ्ठपणा कसा कमी करणार
Nov 16, 2014, 07:14 PM ISTलठ्ठपणा रोखण्यासाठी सकाळी नाश्ता करणं आवश्यक!
सकाळी नाश्ता न केल्यामुळं लठ्ठपणा वाढू शकतो, असं एका अभ्यासातून पुढे आलंय. सकाळी नाश्ता न केल्यानं जास्त भूख लागते. हे वजन वाढण्यास महत्वपूर्ण कारण होऊ शकतं.
Oct 18, 2014, 03:27 PM ISTसफरचंद खा! लठ्ठपणाला करा बाय बाय!
आपल्याला आरोग्यपूर्ण जीवनशैली हवी असेल तर दररोज एक सफरचंद खाणं सुरू करा. सफरचंदातील विशेष तत्वामुळं लठ्ठपणा संबंधित आजार दूर राहतात. वॉशिंग्टन स्टेट यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा शोध लावलाय. ग्रॅनी स्मिथ जातीच्या सफरचंदामध्ये नॉन डायजेस्टर घटक भरपूर मात्रेत असतात.
Oct 1, 2014, 04:59 PM ISTवजन वाढतंय, कसं कमी करता येईल?
वजनावर नियंत्रण ठेवल्याने आजार दूर राहतात आणि दीर्घकाळ आरोग्य लाभतं, आपल्या शरीरात जेव्हा प्रमाणपेक्षा जास्त चरबी साठते, त्यावेळी आपण लठ्ठ होतो. तुमच्या आवश्यक वजनापेक्षा २० टक्के जास्त वजन झाले, म्हणजे हा लठ्ठपणा. लठ्ठपणा हृदयरोग, डायबेटीस. संधीवात, ऍनजेना, कॉरोनरी, थ्रंबॉयसीस अशा रोगांना निमंत्रण देतो.
Sep 16, 2014, 12:02 PM ISTलठ्ठपणा कमी करायचाय तर मेट्रोनं प्रवास करा!
आपल्याला वजन कमी करायचं असेल तर आता आपल्याला जीममध्ये घाम गाळण्याची गरज नाही. आपण फक्त आपल्या ऑफिसला जातांना गाडीनं न जाता मेट्रो सारख्या सार्वजनिका वाहतूकीच्या साधनांचा वापर सुरू करा.
Aug 24, 2014, 04:15 PM ISTलठ्ठपणा वाढण्याचे सहा कारणं, हे उपाय करा!
महिला असो किंवा पुरुष आपल्या लठ्ठपणामुळं हैराण असतात. या लठ्ठपणामागे अनेक कारणं असतात. आपलं खाणं-पिणं, राहणं यांचा सतत परिणाम आपल्या लठ्ठपणावर होतो. त्यामुळं आपल्या सौंदर्यावर तर परिणाम होतोच शिवाय आरोग्यही धोक्यात येतं.
May 15, 2014, 11:25 AM ISTलठ्ठपणाचा अनुवांशिकतेशी संबंध...
लठ्ठपणा कमी करण्याचं तुम्ही खूप मनावर घेतलंत... आणि त्यासाठी खूप प्रयत्नही करत आहात परंतु, तुम्हाला काही बारीक होण्यात फारसं यश येत नाही... असं जर तुमच्याबाबतीतही घडत असेल तर घाबरण्याचं किंवा निराश होण्याचं काही एक कारण नाही.
Apr 1, 2014, 05:51 PM ISTवजन वाढण्याची कारणं आणि कमी करण्याचे उपाय
आपल्या शरीरात जेव्हा चरबी जास्त साठत जाते, त्यावेळी व्यक्ती लठ्ठ होते, आपल्या आवश्यक वजनापेक्षा २० टक्के जास्त वजन झाले म्हणजे लठ्ठपणा दिसतो.
Mar 24, 2014, 04:14 PM ISTगट्टम...गट्टम, लठ्ठम-लठ्ठम!
सध्या जगात लठ्ठपणामुळे लोक त्रासले आहे. मात्र लठ्ठपणा म्हणजे पाश्चिमात्य देशातील श्रीमंत लोकांचा वर्ग असे समज आता चूकीचं ठरु शकतं.
Jan 6, 2014, 02:37 PM ISTलग्नाआधी वजन कमी करा!
लग्नाआधी वजन कमी करण्यावर भर दिला तर काहीही वावगं नाही, मात्र वजन कमी करण्याची नियमित चिंता करणेही योग्य नाही, वजन कमी करण्याचे योग्य उपाय काही आहेत, यांचा आधी थोडासा का असेना अभ्यास करणे योग्य आहे.
Jan 5, 2014, 09:06 PM ISTमुंबईमध्ये ७० टक्के मधुमेहींचा आजार असाध्य अवस्थेत!
असं मानलं जातं की मधुमेह हा आजार एकदा झाला की तो आयुष्यभर रुग्णाची सोबत करतो आणि त्यामध्ये उतार पडण्याची किंवा हा आजार पूर्णपणे बरा होण्याची काहीच शक्यता नसते. ‘डायबिटीस मेलिटस’ हा एक दीर्घकाळ शरीरात वास्तव्य करणारा आजार आहे.
Nov 13, 2013, 05:18 PM ISTगर्भवतीचं अधिक वजन बाळाचा वाढवतो लठ्ठपणा!
गर्भवती महिलेचं वजन जितकं जास्त वाढेल त्याचा परिणाम बाळाच्या लठ्ठपणाशी संबंधित असतो, असा निष्कर्ष एका अभ्यासात पुढं आलाय. अमेरिकेतील नियतकालिक पीएलओएसमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार “गर्भावस्था आपल्या पुढच्या पिढीला लठ्ठपणापासून वाचविण्याचा एक महत्त्वपूर्ण काळ आहे”.
Oct 3, 2013, 09:52 AM IST