हॅलो डॉक्टर - लठ्ठपणा, मधुमेहावरील उपचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 11, 2017, 04:13 PM ISTकमी झोप मुलांच्या लठ्ठपणासाठी ठरतेय कारणीभूत
लहान मुलांचा नियमित दिनक्रम मुलांच्या आरोग्यास खूप फायदेशीर असतो. एका नव्या संशोधनातून समोर आले आहे की, वेळेवर जेवण, वेळेवर झोपणे, नियमित खेळ आणि मनोरंजन लहान मुलांच्या आरोग्यासाठी चांगले असते. या गोष्टी वेळेवर झाल्यास त्यांच्यातील लठ्ठपणावरही नियंत्रण राहते.
Apr 27, 2017, 01:17 PM ISTहितगुज - डॉ. मनिष मोटवानी - लठ्ठपणासाठी वेटलॉस सर्जरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 15, 2017, 05:58 PM ISTलठ्ठपणा कमी कऱण्यासाठी साधासोपा उपाय
व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांना आपल्या खाण्या-पिण्यावर ध्यान देता येत नाहीये. यामुळे अधिकतर व्यक्ती लठ्ठपणाच्या समस्येने ग्रासलेत. याचे मोठे कारण म्हणजे चयापचय क्रियेचा वेग मंदावणे. मात्र आम्ही तुम्हाला आता एक अशा ड्रिंकबद्दल सांगत आहोत ज्यामुळे तुमच्या पोटाची चरबी कमी होईल.
Apr 3, 2017, 10:40 AM ISTहॅलो डॉक्टर : लठ्ठपणा, बीपी, हृद्यरोग उपचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 1, 2017, 08:04 PM ISTलठ्ठपणा कमी करा केवळ 7 दिवसांत (पाहा व्हिडिओ)
लठ्ठपणातून तुम्हाला मुक्ती मिळवायची असेल तर खालील व्हिडिओ पाहा. जबरदस्त इच्छाशक्ती आणि निरंतर प्रयत्न केले तर तुम्ही लठ्ठपणातून मुक्त व्हाल. तसेच पोटाची चरबी कमी करु शकाल. एका आठवड्यात तुम्ही स्लिम होऊ शकता आणि आपल्या शरिराला चांगला आकार देऊ शकता.
Nov 17, 2016, 09:23 PM ISTहॅलो डाॅक्टर- लठ्ठपणाचे आजार ब्लडप्रेशर आणि थायरॉईड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2016, 03:48 PM ISTलठ्ठपणा आणि मद्यपानामुळे कर्करोगाच्या धोक्यात वाढ
वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार भारतीयांना अन्ननलिकेचा कर्करोग आणि अन्य प्रकारच्या कर्करोगाचा सर्वाधिक धोका आहे. बराच काळ एका ठिकाणी बसून काम करणे आणि मद्यपान या सवयींमुळे हा धोका निर्माण होतो.
Aug 8, 2016, 12:53 PM ISTहॅलो डॉक्टर : लठ्ठपणा आणि मधुमेहापासून मुक्ती
लठ्ठपणा आणि मधुमेहापासून मुक्ती
Aug 7, 2016, 06:01 PM ISTहॅलो डॉक्टर - लठ्ठपणावर चर्चा १७ जानेवारी २०१६
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 17, 2016, 04:35 PM ISTहॅलो डॉक्टर : स्त्रियांचा लठ्ठपणा आणि मधुमेह, २० डिसेंबर २०१५
स्त्रियांचा लठ्ठपणा आणि मधुमेह, २० डिसेंबर २०१५
Dec 22, 2015, 12:26 PM ISTगरीब मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण असते अधिक
समृद्ध घरातील मुलांच्या तुलनेत गरीब मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण अधिक असल्याचे संशोधनातून आढळले आहे. युनिर्व्हसिटी कॉलेज लंडनचे वरिष्ठ लेखक युवान केली यांनी केलेल्या निरीक्षणातून ही माहिती समोर आलीय.
Dec 13, 2015, 09:41 AM IST