कोल्हापूरकरांचा जय(प्रभा)

कोल्हापुरात जयप्रभा स्टुडियोच्या खरेदीचा व्यवहार रद्द झालाय. स्टुडीओ खरेदी करणारे पोपट गुंदेचा यांनीच पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केलीय. 11 कोटींना हा स्टुडिओ विकला जाणार होता.

'हिरॉइन'चं नवं साँग

'हिरॉइन'चं नवं साँग

निसर्गरम्य सापुतारा

निसर्गरम्य सापुतारा

लालू प्रसादांची मुक्ताफळं

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी आज टिकेची झोड उठवली. ठाकरे कुटुंबानेच घुसखोरी केली आहे. मात्र, शिवसेनेन त्यांच्या टीकेकडे दुर्लक्ष केले आहे.

मुंबईत 'रोंक पायथन' जातीचा अजगर

'रोंक पायथन' जातीचा दुर्मिळ अजगर आढळून आलाय... तोही मुंबईत... पाहा याला पाहिल्यानंतर लोकांमध्ये कशी उडाली खळबळ...

बिबट्या मादीचं वाड्यात 'बाळा जो जो रे'!

एका जुन्या वाड्यात या मादीने मुक्काम ठोकलाय. गेल्या दोन दिवसांपासून ही मादी या वाड्यात आहे. या मादीने दोन पिलांना जन्मही दिलाय.

पुणे बॉम्बस्फोट : गोव्यात संशयिताला अटक

नुकत्याच झालेल्या पुणे बॉम्बस्फोट प्रकरणी गोव्यात एका संशयितला अटक करण्यात आली आहे.

ऑईल रिफायनरिज दहशतवाद्यांच्या टार्गेटवर

ऑईल रिफायनरिज दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याची माहिती सूरक्षा यंत्रणांच्या हाती लागलीय.

'राज ठाकरेंवर हवी कारवाई'

`राज ठाकरे यांच्यावर प्रक्षोभक भाषणाविरोधात कारवाई करा`, अशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे मागणी केली आहे.

हिंदी मीडियावर राज यांचा प्रहार

हिंदी मीडियावर राज यांचा प्रहार