मुंबईत पावसाचा तडाखा

मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले होते. अनेक भागात पाणी साचल्याने वाहतूक खोळंबली होती. मुंबईकरांना पावसाचा चांगलाच तडाखा बसला.

हिंदमाता तुंबले

मुंबईत हिंदमाता येथे पाणी तुंबल्याने वाहतूक खोळंबली आहे.

पुण्यातही संततधार

पुण्यात पाऊस पडल्याने पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. पुण्यात चांगला पाऊस झाला.

अंधेरीत वाहतूक विस्कळीत

मुंबईत अंधेरी भागात पावसाचे पाणी तुंबल्याने रस्त्यावरील वाहतूक धीमी झाली.

मराठवाड्यात पाऊस

मराठवाड्यात पाऊस पडल्याने दुष्काळाचे संकट दूर होण्यास मदत होईल.

वरळीत धो धो

मुंबईत चांगला पाऊस पडल्याने सकल भागात पाणी साचले. वरळीमध्येही पाणी साचल्याचे दिसून आले.

मुंबईत मुसळधार

मुंबईत मुसळधार पावसाने दैना उडाली आहे. ठिकठिकाणी पाणी साचले आहे.

बाळासाहेबांनी केली राज ठाकरेंची पाठराखण

बिहारी नेत्यांच्या विरोधात ठाकरे कुटुंबीय एकवटले आहेत. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेचे जोरदार समर्थन केलंय.

पश्चिम महाराष्ट्रात पाऊस

पश्चिम महाराष्ट्रात पाऊस बरसला आहे.

मुंबईतील धरण पाणीसाठा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. मुंबईत चांगला पाऊस झाल्याने धरणातील पाण्यात वाढ झाली आहे.