असिम त्रिवेदींना अटक

पंतप्रधानांचे व्यग्यचित्र काढल्याने असिम त्रिवेदींना अटक करण्यात आली आहे.

नवी मुंबईत गोळीबार

नवी मुंबईत करण्यात आलेल्या गोळीबारात पोलीस जखमी झालेत.

'मुंबई हिंसाचार माहिती दिली'

मुंबईतील सीएसटी हिंसाचार प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा झालाय. या प्रकरणासंदर्भात राज्य सरकारला पूर्वसूचना दिली होती असा गौप्यस्फोट केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. दरम्यान, आबांनीही मला माहिती नसल्याचे म्हटल्याने दोघांची जुपल्याचे दिसून आले.

मनसे-सेनेचा फरक नाही - पवार

राज आणि उद्धव यांची जवळीक राष्ट्रवादीला खटकली आहे. मनसे आणि शिवसेना एकत्र आली तरी त्याचा राष्ट्रवादीला फरक पडत नाही, असे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी म्हटले आहे.

येवल्यात टोमॅटोचे पिक धोक्यात

येवल्यामध्ये शेतकरी अडचणीत सापडला आहे. टोमॅटोचे पिकच धोक्यात आले आहे.

पुण्यात एअर शो

पुणेकरांना एअर शोचा नजराना पाहायला मिळाला.

सलमानच्या गणपतीला पुण्याचे ढोलताशे

सलमानच्या गणपतीला पुण्याचे ढोलताशे

'मिफ्ता'मध्ये राज-२

'मिफ्ता'मध्ये राज

'मिफ्ता'मध्ये राज-१

'मिफ्ता'मध्ये राज

साईंच्या चरणी सोन्याचे रुद्राक्ष

साईंच्या चरणी सोन्याचे रुद्राक्ष