मोबाइल नेटवर्कची बोंब

मोबाइल नेटवर्कची बोंब

शिवसेनेची म्हाडात पुन्हा धडक

मुंबईतील म्हाडा रहिवाशांचा प्रश्न सुटण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे.

मुंबईत रिक्षाची भाडेवाढ

मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढ करण्यात आल्याने जनता हैराण झाली आहे. त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सोनियांच्या जावयाची संपत्ती ४ वर्षात ३०० कोटी - केजरीवाल

प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा यांनी गेल्या ४ वर्षात सुमारे ३०० कोटी रुपयांची संपत्ती कमावली असल्याचे सणसणीत आरोप इंडिया अगेन्स्ट करप्शनचे सदस्य अरविंद केजरीवाद यांनी केला आहे.

राखी सावंतची फॅशन डिझायनरला शिवीगाळ

राखी सावंतने फॅशन डिझायनरच्या कपड्याचे बिल न चुकवता त्याला शिवीगाळ केली.

रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ

मुंबई-ठाण्यातील रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीच्या भिजत घोंगड्यावर अखेर सरकारने निर्णय घेत भाडेवाढीला मंजुरी दिली आहे.रिक्षाला दोन रुपयांची तर टॅक्सीला एक रुपयाची भाडेवाढ देण्याचा निर्णय घेतला.

उद्धव ठाकरेंना सुनील तटकरेंचा टोला

अजित पवारांच्या राजीनाम्याच्या धाडसामागे मंत्रालयाला लागलेली आग कारणीभूत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता. त्याला राज्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी उत्तर दिलंय.

किंगफिशरचे ओझे, महिलेची आत्महत्या

डबघाईला आलेल्या किंगफिशर एअरलाईन्समधील आर्थिक संकट आता कर्मचा-यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवावर बेतू लागलय. कंपनीनं पगार रखडवल्यानं आलेला आर्थिक ताण सहन न झाल्यानं किंगफिशरमधील एका कर्मचा-याच्या पत्नीनं आत्महत्या केलीय.

'मिफ्टा'चे रंग

'मिफ्टा'चे रंग

शाळामध्ये टॉयलेट नाही, मुलींच्या शिक्षणाला फटका

देशातील ४३ टक्के शाळांमध्ये टॉयलेट नाहीत, याचा फटका मुलींच्या शिक्षणावर बसत आहेत.