पोलीस निलंबित

नागपुरातील गुंड इक्बाल शेख हत्याप्रकरणी हलगर्जीपणाचा ठपका ठेवून पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे. सीताबर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव यांना निलंबित करण्यात आलं आहे.

मराठवाडा दहशतवादी कनेक्शन

संताची भूमी म्हणून ओळखलेल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात दहशतवादी अड्डे दिसून येत आहेत. दहशतवाद्यांचे थेट कनेक्शन आता मराठवाड्यात जात आहे.

७०चा शहेनसहा

अमिताभ. हे केवळ नावचं पुरेसं आहे सगळं काही सांगण्यासाठी. बॉलीवूडच्या या सुपरस्टारने आज वयाची सत्तरी गाठलीय. गेली चार दशकं अभिनयाच्या या शहेनशाहनं रुपेरी पडदा अक्षरश: व्यापून टाकला आहे.

मुंबईत बिहार भवन हवे

मुंबईत बिहार भवन उभारण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जमिन द्यावी, अशी मागणी बिहारचे आरोग्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी केलीये.

भाजप-सेनेची भूमिका

बेळगाव कर्नाटक सीमावाद प्रश्नी शिवसेना आणि भाजपाची वेगळी भूमिका दिसून येत आहे. शिवसेनेने विरोध केला आहे.

बेळगावप्रश्नी महाराष्ट्रात पडसाद

बेळगावमध्ये कर्नाटकने विधानभवन बांधून मराठी बांधवांच्या जखमेवर मीठ चोळले. बेळगावप्रश्नी महाराष्ट्रात पडसाद उमटलेले दिसून येत आहे.

शिक्षणाधिकारी निघाला तोतया... करोडो कमावले

शिक्षणाधिकारी निघाला तोतया... करोडो कमावले

गिरणी कामगारांची धडक

हक्काच्या घरासाठी गिरणी कामगार पुन्हा रस्त्यावर उतरलेत. मुंबईतल्या गिरणी कामगारांनी भायखळा ते आझाद मैदान असा मोर्चा काढलाय. गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काची घरं कधी मिळणार? असा सवाल या कामगारांनी उपस्थित केलाय.

दसरा मेळावा होणार का?

मुंबईतील शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होणार का, याबाबत शंका उपस्थित होत आहे. मेळाव्याला परवानगी नाकारण्यात आली आहे.

मृत्यूची उडी-४

एका भल्यामोठ्या फुग्याच्या मदतीने फेलिक्स जमिनीपासून जवळपास साडे छत्तीस किलोमीटरच्या उंचीवरुन उडी मारणार आहे.फेलिक्स ज्या ठिकाणाहून उडी मारणार आहे तिथ हवा असणार नाही..तसेच तेथून उडी घेतल्यानंतर अवघ्या ४० सेकंदात फेलिक्सचा जमिनीकडं येण्याचा वेग ताशी आकराशे किलोमीटर पेक्ष अधिक असणार आहे