रेल्वे पकडण्याच्या नादात

रेल्वे पकडण्याच्या नादात तिने गमावले आपले पाय

प्रशासकिय अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून परिक्षेसाठी मुंबईत आलेल्या सायली ढमढेरेला रेल्वे पकडण्याच्या नादात आपले पाय गमवावे लागलेत. 

Oct 23, 2016, 11:15 AM IST