रुस्तम

अक्षय कुमार बोलला जबरदस्त मराठी..

 अक्षय कुमार हा चांगलं मराठी बोलतो हे तुम्हांला माहिती आहे का. नाही तर मग येत्या सोमवारी होणाऱ्या चला हवा येऊ द्याच्या एपिसोडमध्ये तुम्ही त्याची झलक पाहू शकतात. 

Aug 5, 2016, 11:17 PM IST

'चला हवा येऊ द्या'मध्ये रुस्तम अक्षयची धमाल

रुस्तम चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार चला हवा येऊ द्यामध्ये आला होता.

Aug 5, 2016, 11:11 PM IST

अक्षय कुमारचा लग्नातला फोटो व्हायरल

अभिनेता अक्षय कुमारचा रुस्तम चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

Aug 1, 2016, 06:41 PM IST

एका सत्य घटनेवर आधारित आहे अक्षयचा 'रुस्तम' सिनेमा

बॉलिवूडच्या अॅक्शन स्टार अक्षय कुमारने त्याच्या आगामी 'रुस्तम' सिनेमाचा पहिला डायलॉग प्रोमो शेअर केला आहे. हा डायलॉग प्रोमो अक्षयने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित आहे.

Jul 31, 2016, 02:44 PM IST

मोहन्जोदरो Vs रुस्तम... आशुतोषला न मागता सल्ले!

यंदा १२ ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर वर्षातील सगळ्यात मोठ्ठं 'सिनेमा वॉर' पाहायला मिळणार आहे.

Jul 19, 2016, 10:26 PM IST

अक्षय कुमारच्या रुस्तमचा टायटल ट्रॅक रिलीज

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याचा चित्रपट 'रुस्तम'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 

Jul 14, 2016, 09:03 PM IST

'चला हवा येऊ द्या'मध्ये अक्षय कुमार?

झी मराठीवरील प्रसिद्ध शो 'चला हवा येऊ द्या'चे वातावरण बॉलीवूडमय झाल्यासारखे दिसतेय. काही दिवसांपूर्वीच ब़ॉलीवूडचा दबंग खान सलमानने हजेरी लावली होती. 

Jul 11, 2016, 11:14 AM IST

'रुस्तम'चं मोशन पोस्टर रिलीज

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं आपला आगामी चित्रपट 'रुस्तम'चं मोशन पोस्टर रिलीज केलं आहे. 

Mar 5, 2016, 07:02 PM IST

अक्षयनं शेअर केला 'रुस्तम'चा नवा पोस्टर

खिलाडी अक्षय कुमारनं आपला आगामी चित्रपट रुस्तम चा नविन पोस्टर शेअर केला आहे.

Mar 4, 2016, 07:15 PM IST

खिलाडी अक्षयच्या रुस्तमचा फर्स्ट लूक रिलीज

बॉलीवूड अभिनेता खिलाडी अक्षय कुमारनं आपल्या आगामी 'रुस्तम' सिनेमाचा फर्स्ट लूक ट्विट केला आहे. 

Feb 25, 2016, 11:08 AM IST

प्रजासत्ताक दिनी भारत 'सशस्त्र'

आज प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात अशाच काही नव्या क्षेपणास्त्राचा समावेश करण्यात येणार आहे. अग्नि-४, प्रहार, टी-७२,रुस्तम, निशांत ही क्षेपणास्त्रं, मानवरहित विमान इ.चा यात समावेश करण्यात आला आहे.

Jan 26, 2012, 06:22 PM IST