रिलायन्स जिओ

इकडे मिळतोय ९५ रुपयात जिओ फोन, ६ महिन्यांसाठी अनलिमिटेड कॉलिंग-डेटा

रिलायन्स जिओनं भारतीय टेलिकॉम क्षेत्रामध्ये धुमाकूळ घातला आहे.

Sep 22, 2018, 10:44 PM IST

जिओला टक्कर! एयरटेलची आणखी एक धमाकेदार ऑफर

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एयरटेलनं आणखी एक धमाकेदार ऑफर आणली आहे.

Sep 16, 2018, 09:08 PM IST

'जिओ'ला टक्कर देण्यासाठी 'व्होडाफोन'ची फ्री कॉलिंगची नवी ऑफर

ग्राहकांना १ जीबी हाय स्पीड डाटा प्रतिदिन मिळेल

Aug 25, 2018, 02:40 PM IST

या कंपनीचा ग्राहकांना झटका, इंटरनेट डेटामध्ये कपात

देशातली सगळ्यात मोठी टेलीकॉम कंपनी भारती एअरटेलनं ग्राहकांना झटका दिला आहे.

Jul 2, 2018, 07:45 PM IST

पाहा Jio आणि Airtelमध्ये कुठल्या कंपनीचा प्लान बेस्ट

करा क्लिक आणि पाहा BEST प्लान

Jun 14, 2018, 02:40 PM IST

एप्रिलमध्येही Jio 4जी डाऊनलोड स्पीड कमी: ट्राय

अपलोडबाबत बोलायचे तर, आयडियाने ६.५ एमबीपीएस अपलोड स्पीडसोबत पहिला क्रमांक कयम ठेवला. त्यानंतर वोडाफोनचा क्रमांक लागतो. 

Jun 6, 2018, 12:07 PM IST

जिओ फोनवर मोफत Caller Tune सेट करण्याची सोपी पद्धत

तुम्ही रिलायन्स जिओचे ग्राहक आहात आणि फोनमध्ये कॉलर ट्युन सेट करायची आहे? मग ही बातमी नक्की वाचा. 

Jun 4, 2018, 03:17 PM IST

रिलायन्स जिओची स्पेशल ऑफर, ३९९ रुपयांच्या प्लानसाठी आता २९९ रुपये

रिलायन्स जिओने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी नवी स्पेशळ ऑफर आणली आहे. ही ऑफर 'हॉलिडे हंगामा ऑफर' म्हणून लॉन्च करण्यात आलेय.

Jun 1, 2018, 12:40 PM IST

'रिलायन्स' बुडता बुडता वाचली, भावानेच दिला मदतीचा हात!

आपांपसातील कौटुंबिक वाद बाजुला सारून त्यांचे मोठे बंधु मुकेश अंबानी यांनी आपल्या लहान भावाला मदतीचा हात दिलाय.

May 31, 2018, 11:38 PM IST

Jio ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, 'या'मध्ये मिळवला अव्वल क्रमांक

रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एका अहवालात असं समोर आलं आहे की, २०१८ या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जिओ फोन हा फिचर फोनच्या यादीत बाजारात अव्वल ठरला आहे.

May 25, 2018, 04:14 PM IST

इथे मिळतंय 'फ्री' आयपीएल तिकीट, तुम्हाला फक्त एवढंच करायचंय...

युझर्सला सर्वात अगोदर 'माय व्होडाफोन' अॅप आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करावं लागेल

May 18, 2018, 08:17 PM IST

रिलायन्स JIO ने आणलेय तुमच्यासाठी नोकरीची संधी, असा करा अर्ज?

रिलायन्स JIO तुमच्यासाठी नोकरीची संधी उपलब्ध करुन दिलेय. ८० हजार लोकांना जॉब मिळू शकतात?

Apr 28, 2018, 09:45 AM IST