Airtel ग्राहकांना फ्री मिळणार 30 GB डेटा, केवळ करावं लागणार 'हे' काम
जिओला टक्कर देण्यासाठी आणि ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी इतरही कंपन्यांनी कंबर कसली आहे. आता एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर लॉन्च केली आहे.
Apr 13, 2018, 10:01 PM ISTरिलायन्स JIOने सुरु केली बँक, घरबसल्या मिळणार इतके फायदे
रिलायन्स जिओने आपले पेमेंट बँक सुरु केलीये. बुधवारपासून जिओ पेमेंट बँकेचे काम सुरु होईल. भारतीय रिझर्व्ह बँकेने ही माहिती दिलीये. रिलायन्स इंडस्ट्रीज त्या ११ अर्जदारांपैकी आहे ज्यांनी ऑगस्ट २०१५मध्ये पेमेंट बँकेच्या स्थापनेला सैद्धान्तिक मंजुरी मिळाली होती.
Apr 4, 2018, 10:23 AM ISTJIOने प्राइम मेंबरशिपची मुदत वाढवली, करोडो यूजर्सना मोफत मिळणार हा लाभ
तुम्ही रिलायन्स जिओ (Reliance Jio)चे ग्राहक आहात, तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून जिओची प्राइम मेंबरशिप (Jio Prime Membership) संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत होते.
Mar 30, 2018, 08:19 PM ISTJIO, वोडाफोन, एअरटेल आणि आयडियाच्या या प्लानमध्ये मिळतोय दररोज 1GB डेटा
भारतीय टेलिकॉम कंपन्यांमध्ये सुरु असलेल्या डेटा आणि प्राईस वॉरचा थेट फायदा ग्राहकांना होताना दिसत आहे.
Mar 25, 2018, 09:20 PM ISTटेलिकॉम नंतर आता या क्षेत्रात JIO करणार धमाका, आकाश अंबानीने केली घोषणा
टेलिकॉम इंडस्ट्रीत आपल्या विविध प्लान्स आणि ऑफर्सने धुमाकूळ घालणाऱ्या रिलायन्स जिओने आता एक पाऊल पुढे टाकलं आहे. रिलायन्स जिओने आता म्युझिक क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी पूढाकार घेतला आहे.
Mar 25, 2018, 04:15 PM ISTAirtel ला मागे टाकतं Jio ने बनवला नवा रेकॉर्ड, पाहा काय आहे हा रेकॉर्ड
आपल्या ग्राहकांना सलग स्वस्त टेरिफ प्लान देत टेलिकॉम सेक्टरमध्ये जबरदस्त पकड निर्माण करणाऱ्या रिलायन्स जिओने पुन्हा एकदा एक नवा रेकॉर्ड बनवला आहे. पाहूयात रिलायन्स जिओने आता कुठला रेकॉर्ड केला आहे.
Mar 24, 2018, 07:17 PM ISTBSNL ची धमाकेदार ऑफर, नव्या प्लानमध्ये मिळणार 45 GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग
टेलिकॉम ऑपरेटर कंपनी बीएसएनएलने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देण्यासाठी नवे प्लान्स लॉन्च करत आहे. आता पुन्हा एकदा कंपनीने जिओवर मात करण्यासाठी नवा पोस्टपेड प्लान लॉन्च केला आहे.
Mar 22, 2018, 05:33 PM ISTरिलायन्स जिओद्वारे महिन्याला कमवा २५ ते ३० हजार रुपये
टेलिकॉम मार्केटमध्ये स्वस्त टॅरिफ प्लान लाँच करणारी कंपनी रिलायन्स जिओ तुम्हाला कमाई करण्याची संधी देतेय. यातून तुम्ही महिन्याला २५ ते ३० हजार रुपये कमवू शकता.
Mar 22, 2018, 08:51 AM ISTरिलायन्स जिओनं वाढवली ही ऑफर!
रिलायन्स जिओने आपल्या गेट मोर देन १००% कॅशबॅक ऑफरची अंतिम तारीख वाढवली आहे.
Mar 17, 2018, 09:10 AM ISTरिलायन्स जिओची 'ही' धमाकेदार ऑफर आज संपणार ...
रिलायंस जिओ बाजारात आल्यानंतर टेलिकॉम कंपन्यांमध्ये प्रचंड प्रमाणात प्राईज वॉर सुरू झाले आहे. स्वस्त दरात अधिकाधिक ऑफर्स उपलब्ध करून देण्यासाठी चढाओढ सुरू आहे.
Mar 15, 2018, 03:37 PM ISTजिओ देतेय १० जीबी फ्री डेटा, नाही मिळाला तर डायल करा हा नंबर
रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणलीये. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना १० जीबी डेटा फ्री दिला जातोय. दरम्यान, कंपनी हा फ्री डेटा जिओ टीव्ही यूजर्सला देतेय. यासोबतच हा फ्री डेटा काही विशिष्ट ग्राहकांनाच दिला जातोय.
Mar 5, 2018, 06:41 PM ISTरिलायन्स जिओचे मोठे यश, युजर्ससाठी मोठी खुशखबर
रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडने आपला टेक्नोलॉजी पार्टनर सिस्कोसह जिओने मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये प्रतिष्ठित ग्लोबल मोबाईल अॅवॉर्ड २०१८ जिंकलाय.
Mar 1, 2018, 08:39 AM ISTJIO ला टक्कर देण्यासाठी वोडाफोनचे दोन धमाकेदार प्लान्स, दररोज मिळणार 4.5 GB डेटा
रिलायन्स जिओमुळे इतरही टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या कॉल दरात घट करत नव-नवे प्लान्स सादर करण्यास सुरुवात केली आहे.
Feb 24, 2018, 10:10 PM ISTJIO ग्राहकांना झटका, कंपनी बंद करणार ही सर्व्हिस
तुम्ही जिओ ग्राहक आहात तर तुम्हाला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना अलर्ट केलंय. कंपनी एक सर्व्हिस बंद कऱणार आहे.
Feb 23, 2018, 11:59 AM ISTबेरोजगारी हटवण्यासाठी Jio करतेय 'हे' मोठं प्लॅनिंग
रिलायंस इंडस्ट्रीचे चेअरमॅन मुकेश अंबानी यांनी उत्तर प्रदेशातील इन्वेस्टर्स समिटमध्ये बेरोजगार तरूणांसाठी मोठी दिलासादायक बातमी दिली आहे. उत्तरप्रदेशामध्ये अंबानी 10,000 कोटींची गुंतवणूक करणार आहेत. मात्र यासोबतच येथील लाखभर तरूणांना नोकरीची संधी खुली करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Feb 22, 2018, 08:54 PM IST