राष्ट्रवादी काँग्रेस

आघाडी सरकार मजबूत आहे, आम्ही एकाच विचारांचे आहोत - उद्धव ठाकरे

आघाडी सरकार मजबूत आहे. आम्ही एकाच विचारांचे आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावले आहे.  

Feb 19, 2020, 06:10 PM IST

'पाच वर्ष सरकार टिकवायचं असेल तर...' पवारांचा मंत्र्यांना सल्ला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या मंत्र्यांची बैठक घेतली.

Feb 17, 2020, 09:07 PM IST

शरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांची बैठक बोलावली आहे.

Feb 16, 2020, 11:07 PM IST

#DelhiResults2020 : दिल्लीत पवारांच्या राष्ट्रवादीचे चारही उमेदवार पराभूत

दिल्ली विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादीलाही आपलं खातं उघडता आलेलं नाही.

Feb 11, 2020, 07:19 PM IST

नेत्यांच्या फोन टॅपिंगची चौकशी होणार; गृहमंत्र्यांकडून द्विसदस्यीय समितीची नियुक्ती

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे विधानसभा निवडणूक काळात फोन टॅप झाल्याचा आरोप

Feb 3, 2020, 08:32 PM IST

आमचे व्यवस्थित चाललेय, काही बातम्या जाणूनबुजून पेरल्या जात आहे - अजित पवार

'महाराष्ट्र विकासआघाडीचे सरकार सर्व जातीधर्माच्या लोकांना समान न्याय देण्याचे काम करेल'

Jan 23, 2020, 04:57 PM IST

सत्ताबदलाचे श्रेय अल्पसंख्याक समाजाला - शरद पवार

'अल्पसंख्याक समाजाने भाजपविरोधात मतदान केले.'

Jan 23, 2020, 03:42 PM IST

भाजपची माघार, राष्ट्रवादीकडून संजय दौंड विधानपरिषदेवर बिनविरोध

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीतून भाजपला माघार घ्यावी लागली आहे. 

Jan 17, 2020, 03:47 PM IST
Palghar ZP Election Result Update At 11 PM PT58S

पालघर जिल्हा परिषद : कुणालाच बहुमत नाही

पालघर जिल्हा परिषद : कुणालाच बहुमत नाही

Jan 9, 2020, 11:35 AM IST

शरद पवारांना राष्ट्रपती करण्यासाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत आलंय.

Jan 6, 2020, 11:57 AM IST

काँग्रेस, राष्ट्रवादीची खातेवाटपाची यादी मुख्यमंत्र्यांकडे

राज्यातली काँग्रेसची खातेवाटपाची यादी दिल्लीतील नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्याचंही समजतंय

Jan 4, 2020, 12:34 PM IST

महाविकास आघाडीचा खातेवाटप - पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला

मुख्यमंत्र्यांच्या अंतिम निर्णयानंतर आज खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता 

Jan 3, 2020, 03:00 PM IST

'ठाकरे सरकार'च्या मंत्र्यांचं खातेवाटप अजूनही नाही, काँग्रेसचा जादा खात्यांचा आग्रह कायम

महाविकासआघाडीच्या मंत्र्यांनी ३० डिसेंबरला मंत्रिमंडळाची शपथ घेतली

Jan 2, 2020, 09:19 PM IST
NCP Leader Aditi Tatkare Taking Oath As Cabinet Minister Of Maharashtra PT2M10S

शपथविधी : अदिती तटकरे यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

शपथविधी : अदिती तटकरे यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

Dec 30, 2019, 04:20 PM IST

अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री होणार

अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार

Dec 30, 2019, 11:55 AM IST