मध्य प्रदेशचा व्हायरस महाराष्ट्रात घुसणार नाही - संजय राऊत
मध्य प्रदेशमधील राजकीय घडामोडीवर शिवसेनेकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
Mar 11, 2020, 01:41 PM ISTराज्यातील आयपीएल सामन्यांबाबत आज निर्णय?
कोरोना व्हायरसमुळे आयपीएल क्रिकेट सामने महाराष्ट्रात खेळवायचे की नाहीत याबाबत सरकार आज निर्णय घेणार आहे.
Mar 11, 2020, 12:33 PM ISTमुंबई । कोरोना : आयपीएल सामने घ्यावेत की नाही याबाबत चर्चा - राजेश टोपे
मुख्यमंत्र्यांनी दोन वाजता महत्त्वाची बैठक बोलवली आहे आहे. पाच राज्य स्तरावर विभागाची सल्लागार समिती स्थापन करणार आहे. विभागीय स्तरावरही अशा सल्लागार समिती स्थापन करण्यात येतील. तसेच आयपीएल सामने घ्यावेत की नाही याबाबत चर्चा होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
Mar 11, 2020, 12:30 PM ISTमुंबई । राज्यात रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार
महाराष्ट्र राज्यात रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार आहे. लवकरच टॅक्सी-रिक्षांच्या प्रवासासाठी सर्वसामान्यांना १ ते ३ रुपये अतिरिक्त मोजावे लागण्याची शक्यता आहे. खटुआ समितीच्या बहुतांश शिफारशी मान्य करण्यात आल्यात. तसेच नवीन भाडेसूत्रालाही सरकारने मंजुरी दिली. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार हे आता स्पष्ट झाले आहे.
Mar 11, 2020, 12:20 PM ISTराज्यसभा निवडणूक : शरद पवार, फौजिया खान आज अर्ज भरणार
राज्यसभा निवडणुकीसाठी आज शरद पवार अर्ज भरणार आहेत.
Mar 11, 2020, 07:45 AM ISTविरोधकांचा सीएए-एनपीआर ठराव, विधानसभेत आज चर्चा होण्याची शक्यता
विरोधी पक्षाने दिलेला सीएए, एनपीआरच्या चर्चेच्या ठरावावर आज विधानसभेत चर्चा होण्याची शक्यता आहे.
Mar 11, 2020, 07:40 AM IST
हातगाडी विक्रेत्यांना यापुढे ड्रेस कोड लागू - डॉ. राजेंद्र शिंगणे
महाराष्ट्र ज्यात हातगाडीवाल्यांसाठी ड्रेसकोड असणार आहेत.
Mar 10, 2020, 09:18 AM IST'ये तेरे बस की बात नही...' गणेश नाईकांचा आव्हाडांवर पलटवार
गणेश नाईक हे नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर असल्याची घणाघाती टीका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती.
Mar 8, 2020, 05:30 PM IST'तुम्हाला न विचारताच राष्ट्रवादीचे मंत्री निर्णय घेतात का?' भाजपचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
भाजपने शिवसेनेला डिवचलं
Mar 4, 2020, 10:59 PM ISTमाझ्या सूनेचे विवाहबाह्य संबंध होते; छळाचे आरोप खोटे- विद्या चव्हाण
माझ्या सूनेचे विवाहबाह्य संबंध होते; छळाचे आरोप खोटे- विद्या चव्हाण
Mar 3, 2020, 03:15 PM ISTमाझ्या सूनेचे विवाहबाह्य संबंध होते; छळाचे आरोप खोटे- विद्या चव्हाण
गेली अनेक वर्षे मी महिलांसाठी काम करते. मुलगा-मुलगी असा भेद आमच्या घरात होणे शक्यच नाही.
Mar 3, 2020, 10:58 AM ISTनातू हवा म्हणून सूनेचा छळ? विद्या चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा
विद्या चव्हाण आणि कुटुंबीयांविरुद्ध १६ जानेवारी रोजी सूनेने छळाची तक्रार दिली होती.
Mar 3, 2020, 07:20 AM ISTऔषधं नीट घेत चला; शरद पोंक्षेंना 'या' व्यक्तीचा बोचरा सल्ला
अस्पृश्यता निवारणाच्या मुद्यावरुन छेडला गेला विषय
Mar 2, 2020, 03:16 PM ISTपक्षी फडफडायला लागला की समजायचं नेम अचूक बसलाय - धनंजय मुंडे
धनंजय मुंडे यांनी भाजपाचे आशिष शेलार यांच्यावर निशाणा साधला आहे.
Mar 2, 2020, 02:09 PM IST