नाथाभाऊंनी पक्ष सोडताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया....
पाहा ही बातमी कळताच काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
Oct 21, 2020, 01:51 PM ISTजळगावात खडसे समर्थक आक्रमक, पालिकेतील सत्ता बरखास्त करण्याची मागणी
आता खडसे समर्थक आक्रमक झाले आहेत. महानगरपालिकेमधील भाजपची सत्ता बरखास्त करण्याची मागणी खडसे समर्थकांनी केली आहे.
Oct 20, 2020, 06:45 PM ISTएकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत सस्पेन्स कायम
उत्तर महाराष्ट्रात सध्या चर्चा आहे ती भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशाची.
Oct 20, 2020, 06:26 PM ISTभाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा बाप काढला !
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा बाप काढला. पुण्यात ट्रॅक्टर रॅलीचासमारोप करताना चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले.
Oct 13, 2020, 08:04 AM ISTमोठी बातमी: अहमदनगर महानगरपालिकेत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी पत्र लिहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.
Sep 25, 2020, 12:36 PM ISTकेंद्रातही एकत्र असायला हवं, सभात्यागाचं शिवसेना-राष्ट्रवादीला विचारा- अशोक चव्हाण
केंद्र सरकारला शेतीबाबतची विधेयकं संसदेत संमत करून घेण्यात यश आलं.
Sep 21, 2020, 06:50 PM ISTकंगना रानौत प्रकरण, मराठा आरक्षणासंदर्भात शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये पाऊण तास बैठक
वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली.
Sep 9, 2020, 05:32 PM ISTकंगनावर आता कारवाई केली तर लोकांच्या मनात शंकेला संधी - शरद पवार
कंगनाच्या वक्तव्यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया...
Sep 9, 2020, 02:52 PM IST'यंदाही खड्ड्यांसोबत सेल्फीचा उपक्रम का राबवत नाही?', आशिष शेलारांचा राष्ट्रवादीला सवाल
आशिष शेलारांचा राष्ट्रवादीवर निशाणा
Aug 30, 2020, 05:49 PM IST'बबड्याची सिरिअल पाहण्यात वेळ घालवण्याऐवजी विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली असती तर...'
'आमची परिक्षेबाबतची भूमिका तुमच्यासारखी राजकीय नाही तर विद्यार्थ्यांच्या काळजीपोटीच...'
Aug 29, 2020, 09:39 AM ISTराष्ट्रवादीकडे गृहखातं असतानाही अजित पवारांसह ११ नेत्यांना पोलिसांची नोटीस
महाविकासआघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहखातं असतानाही ११ नेत्यांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे.
Aug 28, 2020, 07:16 PM ISTशिवसेना खासदार संजय जाधव यांचा राजीनामा, मिलिंद नार्वेकरांची शिष्टाई
राष्ट्रवादी काँग्रेसकडून गळचेपी होत असल्याचा आरोप करत शिवसेना खासदार संजय जाधव यांनी राजीनामा दिला आहे.
Aug 26, 2020, 07:01 PM IST'पार्थ पवार भाजपमध्ये येणार असले तरी...', भाजपचं मोठं विधान
आजोबा शरद पवार यांनी खडसवाल्यानंतर पार्थ पवार चांगलेच नाराज झाले.
Aug 16, 2020, 07:29 PM ISTअजित पवारांशी फोनवर चर्चा झाल्यामुळे शरद पवारांचा बारामती दौरा अचानक रद्द
नाराज पार्थ पवारांच्या संदर्भात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात फोनवर चर्चा
Aug 16, 2020, 04:28 PM ISTबारामती दौरा अचानक रद्द करून शरद पवार मुंबईकडे रवाना
शरद पवार त्यांचा बारामती दौरा अचानक रद्द करून मुंबईकडे रवाना झाले आहेत.
Aug 16, 2020, 03:54 PM IST