रविंद्र धंगेकर मोठा निर्णय घेणार? जायंट किलर नेत्याच्या स्टेटसमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा सुरु होती. मात्र, धंगेकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Feb 23, 2025, 08:32 PM ISTठाकरेंना धक्का देत 'हे' 6 बडे नेते शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? उदय सामंत यांच्यावर मोठी जबाबदारी
Maharashtra Political News : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा एक नवं वादळ येणार असल्याचा स्पष्ट इशारा सूत्रांनी दिला असून, त्याच धर्तीवर काही हालचालींनाही वेग आल्याचं पाहायला मिळत आहे.
Jan 31, 2025, 08:34 AM IST
VIDEO | भाजपचा परंपरागत कसबा पेठ मतदारसंघ काँग्रेसकडून काबीज, लोकसभेसाठी धंगेकरांचं तिकीट पक्क
pune lok sabha election ravindra dhangekar VS jagdish mulik
Feb 24, 2024, 10:15 PM ISTधंगेकर काँग्रेसमध्ये पण 'दंगे' भाजपमध्ये...
मनसे सोडून भाजपच्या दारावर आलेल्या रवींद्र धंगेकरांना काँग्रेसचा हात धरावा लागलाय. त्यामुळं, पुणे भाजप मध्येही सर्व काही आलबेल नसल्याचं समोर आलंय. धंगेकर नकोत म्ह्णून गिरीश बापट यांनी थेट आपलं मंत्रिपद पणाला लावलं. धंगेकर प्रकरणामुळं भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांना धडकी भरली आहे. तर, बापट यांनी राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली असल्याचा आरोप होतोय.
Jan 30, 2017, 05:41 PM ISTपुण्यात मनसेला धक्का, नगरसेवक रविंद्र धंगेकर करणार काँग्रेसमधे प्रवेश
पुण्यात मनसेला जोरदार धक्का बसलाय. मनसेचे नगरसेवक रविंद्र धंगेकर काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत. मुंबईत काँग्रेस पक्षाच्या पार्लमेंटरी पक्षाच्या बैठकीनंतर प्रवेश करणार. धंगेकर मनसेचे माजी गटनेते आहेत. त्यांनी मनसेकडून विधानसभा निवडणूकही लढवली होती.
Jan 30, 2017, 01:28 PM IST