रजनीकांत

'काला'मध्ये रजनीकांतबरोबर नाना पाटेकर! पाहा टीझर

रजनीकांत आणि नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेल्या काला या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

Mar 2, 2018, 01:48 PM IST

रजनीकांत आणि कमल हसनची भेट, चर्चेला उधाण

रजनीकांत आणि कमल हसन यांच्या भेटीनं तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळात पु्न्हा चर्चेला उधाण आलंय..

Feb 19, 2018, 12:31 AM IST

रजनीकांतच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची नोंदणीसाठी गर्दी

 दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या नव्या पक्षाची बांधणी सुरू झालीय.

Jan 27, 2018, 12:59 PM IST

रजनीकांतने राजकीय एण्ट्रीबाबत पुन्हा विचार करावा: नाना पाटेकर

रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश केला ही चांगलीच बाब आहे. मात्र, हा निर्णय घेऊन रजनीकांतने मोठी जोखीम उचललली आहे. 

Jan 21, 2018, 08:45 PM IST

कमल हसन राजकारणात, २१ तारखेला पार्टीची घोषणा

कमल हसन २१ फेब्रुवारीला तामिळनाडुतील रामनाथपुरम येथे राजनितिक पार्टीची घोषणा करणार आहे. 

Jan 17, 2018, 11:24 AM IST

रजनीकांत आहेत या क्रिकेटरचे फॅन

दक्षिण भारतातला सुपरस्टार रजनीकांत यांचे देशभरात आणि जगभरात लाखो फॅन्स आहेत. या अभिनेत्याची पूजा करणारे देखील चाहते आहे. पण रजनीकांत मात्र एका क्रिकेटरचे फॅन आहेत. 

Jan 8, 2018, 11:03 AM IST

रजनीकांतला नव्या वाटचालीला अक्षय कुमारच्या शुभेच्छा

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी स्वत:चा नवा पक्ष स्थापन केला. रजनीकांत राजकारणात चांगले काम करतील. ते उत्तम राजकारणी ठरतील, असे भाकीत अभिनेता अक्षय कुमार याने केलाय.

Jan 5, 2018, 11:52 PM IST

BLOG रजनीकांत : चेहरा की ‘मोहरा’?

तमिळनाडूच्या राजकारणात जयललिता यांच्यानंतर 'एआयडीएमके'ला एका धाग्यात बांधणारं नेतृत्व उरलं नाही. आता जयललिता नाहीत, नव्या नेतृत्वासाठी तमिळ राजकारणाचे दरवाजे खुले आहेत. तमिळनाडूमध्ये सध्या मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्यासाठीच रजनीकांत ऊर्फ शिवाजी गायकवाड यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी राजकारणात एन्ट्री केली. आता फक्त पोस्टर रिलिज झालंय परंतु पिक्चर अभी बाकी है..! 

Jan 2, 2018, 02:28 PM IST

रजनीकांत आणि अक्षयचा '२.०' फ्लॉप ठरणार?

सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांचा '२.०' हा सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. परंतु, हा सिनेमा सिनेगृहांत धुमाकूळ उडवू शकेल का? यावर प्रदर्शनाआधीच प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. 

Jan 2, 2018, 02:05 PM IST

अभी तो 'पार्टी शुरू हुई है

आगामी विधानसभेच्या सर्वच जागी ते आपले उमेदवार उभे करणार आहेत, त्यामुळे रजनीच्या चाहत्यांनी दिवाळी साजरी केली आहे.

Jan 1, 2018, 07:34 PM IST

रजनीकांत यांनी लाँच केली आपल्या पक्षाची वेबसाईट....

2017 या सरत्या वर्षाच्या अखेरीस 31 डिसेंबर रोजी अभिनेता रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करत असल्याचं सांगितलं. 

Jan 1, 2018, 06:51 PM IST

तामिळनाडू | कस असेल रजनीकांतच राजकीय भविष्य

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 1, 2018, 12:06 PM IST

रजनीकांतची राजकारणात एन्ट्री

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 31, 2017, 06:09 PM IST

थलैवा रजनीकांतच्या राजकारणातील एंट्रीनंतर फॅन्सचा मुंबईत जल्लोष

दाक्षिणात्य सुपरस्टार थलैवा रजनीकांत यांनी राजकीय पक्ष काढण्याची घोषणा केलीय. यानंतर मुंबईमध्ये रजनीकांतच्या चाहत्यांनी जल्लोष केला.

Dec 31, 2017, 05:37 PM IST