रजनीकांत

रजनीकांतच्या राजकारणातील एंट्रीनंतर फॅन्सचा जल्लोष

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 31, 2017, 03:09 PM IST

रजनीकांत यांचा बस कंडक्टर ते राजकारण असा संपूर्ण प्रवास

अभिनय क्षेत्रातील देव मानले जाणारे रजनीकांत यांनी राजकारणात येण्याची घोषणा केली आहे. रजनीकांत यांनी जाहीर केले आहे की ते एक नवीन पक्ष स्थापन करतील आणि पुढील विधानसभा निवडणूक लढवतील.

Dec 31, 2017, 11:10 AM IST

या ३ मंत्रांसोबत रजनीकांत यांचा राजकारणात प्रवेश

तमिळनाडूमधील सुपरस्टार रजनीकांत बऱ्याच काळापासून राजकारणात येणार अशी चर्चा होती. अखेर रजनीकांत यांनी राजकारणात येण्याची घोषणा केली आहे. चेन्नईच्या राघवेंद्र कल्याण मंडपममधून त्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे.

Dec 31, 2017, 10:39 AM IST

अभिनेता रजनीकांत यांचा ३१ डिसेंबरला राजकीय प्रवेश

दक्षिण भारतातील राजकारणात आणखी एक टॉलिवूड अभिनेता पाऊल टाकत आहे. हा सुपरस्टार ३१ डिसेंबरला राजकारणात प्रवेश करत आहे. त्याचे नाव आहे रजनीकांत.

Dec 26, 2017, 11:44 AM IST

लाडक्या 'थलैवा'ला चाहत्यांनी दिल्या अशा शुभेच्छा...

सगळ्यांचा लाडका 'थलैवा' म्हणजे रजनीकांतचा आज ६७ वा वाढदिवस... त्याच्या वाढदिवसाचं आगळं सेलिब्रेशनच चेन्नईच्या एका मॉलमध्ये करण्यात आलं. 

Dec 12, 2017, 11:42 PM IST

शरद पवार, रजनीकांत, भरत जाधव: तिघांमध्येही आहे एक साम्य...

शरद पवार, रजनीकांत आणि भरत जाधव यांच्यातील समान दूवा काय? असा प्रश्न कोणी विचारला तर, अनेकांच्या भूवया नक्कीच उंचावतील. पण,...

Dec 12, 2017, 11:00 AM IST

रजनीकांत यावेळी करणार राजकारणात प्रवेश

सुपरस्टार रजनीकांत राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र 

Nov 29, 2017, 07:51 PM IST

सुपरस्टार रजनीकांत मराठी सिनेमात झळकणार

साऊथचे सुपरस्टार रजनीकांत लवकरच मराठी सिनेमात दिसणार आहेत. आता सुपरस्टार रजनीकांत यांना मातृभाषेतही अनुभवता येणार. 

Nov 17, 2017, 09:01 PM IST

रजनीकांत या दिवशी करणार राजकारणात येण्याची घोषणा

साऊथचा सुपरस्टार रजनीकांत राजकारणात येण्याची घोषणा करु शकतो. 'इकॉनॉमिक टाईम्स' या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार त्यांच्या येणाऱ्या वाढदिवशी ते याची घोषणा करु शकतात.

Nov 10, 2017, 02:59 PM IST

रजनीकांत आणि पंतप्रधान मोदींची भेट, काय झाली चर्चा?

सुपरस्टार रजनीकांत भाजपमध्ये प्रवेश करणार याची चर्चा रंगली असताना त्यांनी सोमवारी पंतप्रधान मोदींची भेट घेतली.

Nov 7, 2017, 08:13 AM IST

त्या कारणाने या मराठी अभिनेत्रीने रजनीकांतचा सिनेमा केला साईन

अभिनेत्री अंजली पाटील ही सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी ‘काला’ सिनेमात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे. अंजलीला नेहमीच रजनीकांतच्या सिनेमात काम करण्याची इच्छा होती.

Oct 12, 2017, 06:13 PM IST

रजनीकांतनी कमल हसनना विचारला 'राजकीय सक्सेस मंत्रा'

येथील शिवाजी गणेशन मेमोरियलच्या उद्घाटन समारंभामध्ये कमल हसन आनी रजनीकांत एकत्र आले होते. या कार्यक्रमात दोघेही बराच वेळ गप्पा मारत होते. तसेच या कार्यक्रमामध्ये कमल यांच्याकडून रजनीकांतने काही राजकीय सल्लादेखील घेतल्याची माहिती आहे. 

Oct 2, 2017, 03:03 PM IST

चीनमध्ये १० ते १५ हजार स्क्रीनवर रिलीज होणार रजनीकांत आणि अक्षयचा ‘२.०’

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि साऊथचा सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी ‘२.०’ रिलीज होण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहे. या सिनेमाची रिलीज डेट आधीच अनेकवेळा पुढे ढकलली गेली आहे.

Sep 25, 2017, 05:00 PM IST

रजनीकांतने ट्विटरवर केले मोदींचे समर्थन

'स्वच्छता ही सेवा' असे त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केले.

Sep 22, 2017, 09:24 PM IST

रजनीकांतच्या पत्नीच्या शाळेला ठोकलं टाळं !!

सुपरस्टार रजनीकांत यांच्या घरी देखील तंगीचं सावट आपल्याला पाहायला मिळत आहे. दक्षिण एशियातील सर्वाधिक चार्ज करणारे कलाकार म्हणून रजनीकांत यांच्याकडे पाहिलं जातं. 

Aug 16, 2017, 08:58 PM IST