'माझ्यामुळे जयललिता 1996ची निवडणूक हरल्या'
1996च्या तामीळनाडू विधानसभा निवडणुकीत मी जयललितांवर टीका केल्यामुळे त्यांचा पराभव झाल्याचं वक्तव्य सुपरस्टार रजनीकांतनं केलं आहे.
Dec 12, 2016, 08:04 PM ISTसुपरस्टार रजनीकांतने दिला आमीर खानला मोठा झटका
बॉलिवूडचा मिस्टर परर्फेक्शनिस्ट आमिर खानला सुपरस्टार रजनीकांतने खूप मोठा झटका दिला आहे. रजनीकांतने आमिरच्या दंगल चित्रपटातील त्याच्या कॅरेक्टरला तमिळमध्ये डबमध्ये करण्यास नकार दिला आहे.
Dec 10, 2016, 12:00 AM ISTरजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केलं दु:ख
सुपरस्टार रजनीकांत यांनी जयललिता यांच्या निधनवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं की हे फक्त राज्यानेच नाही तर देशाने देखील एक के निधन पर शोक व्यक्त करते हुए कहा कि सिर्फ राज्य ही नहीं बल्कि देश ने भी एक शूर मुलगी गमावली. अभिनेता रजनीकांत यांचं घर हे जयललिता यांच्या घराजवळच आहे.
Dec 6, 2016, 11:05 AM ISTअक्षय कुमारनं शेअर केला 2.0चा फर्स्ट लूक
रजनीकांतच्या 2.0 या चित्रपटाचा फर्स्ट लूक अभिनेता अक्षय कुमारनं ट्विटरवरून शेअर केला आहे.
Nov 20, 2016, 06:17 PM ISTकाळ्या पैशावरील सर्जिकल स्ट्राईकवर बोलले रजनीकांत
देशातील भ्रष्ट्राचार तसेच काळा पैसा आणि नकली नोटा यांचे उच्चाटन करण्यासाठी नरेंद्र मोदींनी उचलेल्या पावलाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.
Nov 9, 2016, 08:51 AM IST...म्हणून रजनीकांतच्या मुलीनं घेतला घटस्फोटाचा निर्णय!
सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या हिनं घेतलेला घटस्फोटाचा निर्णय अत्यंत खाजगी असला तरी त्याबाबत अनेक चर्चांणा उधाण आलंय.
Sep 20, 2016, 11:13 AM ISTम्हणून रजनीकांतने आमीर-शाहरुखला ट्विटरवर केलं अनफॉलो
सुपरस्टार रजनीकांतचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आलं होतं. रजनीकांतच्या ट्विटर हँडलवरून 'रजनीकांत #हिटटूकिल' असं ट्विट करण्यात आलं होतं.
Aug 8, 2016, 09:10 PM ISTदक्षिणेच्या सुपरस्टारला भिकाऱ्यासारखी वागणूक
दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांतचा कबाली सध्या चांगलाच गाजतोय. इतका मोठा स्टार असूनही रजनीकांत यांचं राहणीमान किती साधं आहे याचा प्रत्यय देणारी घटना काही दिवसांपूर्वीच घडली.
Aug 6, 2016, 03:14 PM IST‘कबाली’सिनेमा प्रमोशनवेळी राधिका आपटे का होती गायब ?
मराठी अभिनेत्री राधिका आपटे ही ‘कबाली’या सिनेमा प्रमोशनवेळी उपस्थित न राहिल्याने चर्चा सुरु होती. मात्र, या चर्चेला राधिकाने पूर्णविराम दिलाय. मला वेळ नव्हता. याचे मला वाईट वाटत असल्याचे तिने सांगितले.
Jul 30, 2016, 06:09 PM ISTकबालीसाठी रजनीकांत यांना मिळाले इतके मानधन...
दाक्षिणात्य सुपरस्टार यांच्या 'कबाली' चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडत २५० कोटींहून अधिक कमाई केली आहे. भारतासोबत चीन, मलेशिया आणि इतर देशांमध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या कबाली चित्रपटाने फक्त तामिळनाडूमध्येच 100 कोटींची कमाई केली होती.
Jul 27, 2016, 07:12 PM ISTआश्चर्यकारक, पण सत्य... रजनीकांत फक्त एका नेत्याच्या ट्विटरला फॉलो करतात, जाणून घ्या कोण ते
सुपरस्टार रजनीकांत यांचा कबाली गेल्या ५ दिवसापासून देशासह परदेशात धुमाकूळ घालत आहे. आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार एकूण ४०० कोटींपर्यंत मजल मारली आहे.
Jul 26, 2016, 06:20 PM ISTरजनीकांत यांना महाराष्ट्र भूषण द्यावा
मूळचा मराठी असलेला मात्र दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारा सुपरस्टार रजनीकांत यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात यावं अशी मागणी भाजप आमदार अनिल गोटे यांनी केलीय.
Jul 26, 2016, 04:00 PM ISTजाणून घ्या कबालीचे पहिल्या वीकेंडचे कलेक्शन
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या अभिनयाने सजलेला कबाली या सिनेमा बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाने पहिल्याच वीकेंडमध्ये जगभरातून २०० कोटींचा आकडा पार केलाय.
Jul 25, 2016, 02:50 PM ISTरजनीकांत आहे या सामान्य व्यक्तीचे मोठे फॅन
सुपरस्टार रजनीकांत सध्या त्यांचा कबाली या सिनेमामुले चांगलेच चर्चेच आहेत. त्यांचे चाहते सिनेमाघरांच्या बाहेर मोठी लाईन लावून सिनेमा पाहत आहे. पण अनेकांना ही गोष्ट माहित नसेल की सुपरस्टार रजनीकांत देखील एका व्यक्तीचे मोठे फॅन आहेत. 75 वर्षाच्या कल्याण सुंदरम या व्यक्तीसमोर ते देखील आदराने झुकतात.
Jul 24, 2016, 06:04 PM ISTरजनीकांतच्या 'कबाली'ची मुंबईत क्रेझ, तरुणांत उत्साह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 23, 2016, 12:11 AM IST