मधुमेहींच्या नाश्तामध्ये दूधाचा समावेश फायदेशीर
मधुमेहाचं निदान झालं की प्रामुख्याने खाण्या-पिण्यावर बंधन येतात.
Aug 21, 2018, 08:27 AM ISTरक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी '3' रामबाण नैसर्गिक उपाय
भारताला मधुमेहाची राजधानी समजले जाते. विविध वयाच्या टप्प्यातील लोकं मधूमेहाशी सामना करत आहेत. रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधं, व्यायाम या सोबतीने आहाराचं पथ्यपाणी सांभाळणंदेखील तितकंच गरजेचे आहे. रक्तातील साखर नियंत्रणात नसेल तर आरोग्यावर, इतर अवयवांवर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. अशावेळेस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, अळशीचा आहारात समावेश केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
Aug 12, 2018, 05:18 PM ISTरक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मधूमेहींंसाठी फायदेशीर 'हे' फळ !
मधूमेहींमध्ये रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते हे एक फळ
Jun 11, 2018, 08:35 AM ISTमधूमेहींसाठी 'गोड' बातमी ! ब्लड शुगर नियंत्रणात ठेवणार खास यंत्र
भारताला मधूमेहाची राजधानी म्हटलं जातं.
Jun 1, 2018, 11:53 AM IST