यूजीसी

'युजीसीने गोंधळ वाढवला', परीक्षांच्या मुद्द्यावरून उदय सामंत यांची टीका

राज्यात रखडलेल्या परीक्षा घेण्यात येणार की नाही याबाबत विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

Jul 9, 2020, 04:37 PM IST

एसएनडीच्या ९ लाख विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात...

   मुंबईतील नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ म्हणजेच एसएनडीटी विद्यापीठाच्या सहा राज्यातील सर्व अभ्यासक्रम बंद करण्याचे आदेश युजीसीने दिले आहेत.  राज्यातील  विद्यापीठातील उच्च शिक्षणाची फ्रेंचायाजी परराज्यात देता येत नाही हा नियम लावण्यात आला आहे. 

Dec 8, 2017, 08:25 PM IST

विद्यार्थांनो, आता पदवी पाच वर्षातच पूर्ण करण्याचा नियम

विद्यार्थांनो, आता पदवी पाच वर्षातच पूर्ण करण्याचा नियम

Oct 23, 2015, 05:52 PM IST

राज्यातील कॉलेजेस् ‘यूजीसी’ निधीला मुकणार...

राज्यातल्या जवळपास सर्वच महाविद्यालयांना ‘यूजीसी’च्या निधीला मुकावं लागणार आहे. जोपर्यंत कनिष्ठ महाविद्यालये उच्च महाविद्यालयांपासून अलिप्त ठेवत नाहीत तोपर्यंत निधी मिळणार नसल्याचे निर्देश यूजीसीनं दिले आहेत. त्यामुळं महाविद्यालयांना वर्षाला दीड कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.

Oct 1, 2013, 10:39 AM IST

योगेंद्र यादव यांचं यूजीसीचं सदस्यत्व रद्द

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचं सदस्यत्व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांना महाग पडलंय. आम आदमी पक्षाचे सदस्य झाल्यामुळं योगेंद्र यादव यांचं विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीमधलं पद यूजीसीनं रद्द केलंय.

Sep 19, 2013, 10:16 AM IST