माजी क्रिकेटर म्हणाला, चहल-कुलदीपने धोनीचे पाया पडायला पाहिजेत...
दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या देशात जाऊन ४-१ ने मात देणाऱ्या टीम इंडियाच्या विजयात कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांच्या मोठा हात आहे. सिरीज जिंकण्याचा इतिहास भारतीय संघाने केला आहे. या स्पीनर जोडीने आफ्रिकेला नामोहरम केले. या दोघांच्या फिरकीमध्ये आफ्रिकन फलंदाज पूर्णपणे फसले.
Feb 15, 2018, 05:10 PM IST'या' बाबतीत कुलदीप यादवने मुरलीधरनला टाकलं मागे
दक्षिण आफ्रिकन टीमला मंगळवारी आपल्याच घरात पराभूत करत टीम इंडियाने वन-डे सीरीज आपल्या नावावर केली.
Feb 15, 2018, 02:34 PM ISTVIDEO: युजवेंद्र चहलच्या 'या' चुकीमुळे टीम इंडियाला बसला मोठा फटका
दक्षिण आफ्रिकेविरोधात झालेल्या चौथ्या वन-डे मॅचमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Feb 11, 2018, 02:52 PM IST'वर्ल्डकप २०१९' मध्ये 'एक्स फॅक्टर' ठरणार कुलदीप आणि युजवेंद्र- कोहली
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने चायनामॅन बॉलर कुलदीप यादव आणि लेग स्पिनर युजवेंद्र चहल यांच्याविषयी मोठ वक्तव्य केलं आहे.
Feb 8, 2018, 07:44 PM ISTचहलने केली कमेंट, तर रोहितची पत्नी रितिकाने दिले हे जबरदस्त उत्तर
भारतीय क्रिकेटर रोहित शर्मा नेहमी टीमच्या युवा क्रिकेटरची चांगली खेचत असतो. पण आता तो विचित्र परिस्थिती अडकला आहे. रोहितने पोस्ट केलेल्या एका फोटोवर स्पिनर युजवेंद्र चहल याने रोहितची पत्नी रितिकावर एक कमेंट केली. पण रितिकानेही त्याचे शानदार उत्तर दिले. त्यानंतर फॅन्सच्या कमेंटचा पूर आला.
Feb 2, 2018, 06:24 PM ISTVideo : युजवेंद्र चहलने केली धोनीची नक्कल, रोहित म्हणाला, उडू नको...
टीम इंडियाला गेल्या काही दिवसांपासून यश मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलणारा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल सध्या क्रिकेटच्या मैदाना ऐवजी गोल्फच्या मैदानावर आपला जलवा दाखवत आहे.
Jan 12, 2018, 06:57 PM ISTक्रिस गेल बनला या क्रिकेटरचा 'अंकल'
नुकताच आयपीएल सीझन ९ संपुष्टात आलंय. या सीझनमध्ये क्रिस गेलची टीम रॉयल बंगळुरू चॅलेंजर्सला हैदराबाद सनरायजर्सकडून पराभव स्वीकारावा लागला.
Jun 4, 2016, 06:10 PM IST