Mhada Lottery 2023 : म्हाडा लॉटरीसंदर्भातील मोठी बातमी; स्वत:चं घर घ्यायचंय? हा गुरुवार चुकवू नका
Good News : आता हक्काच्या घराचा शोध थांबणार, म्हाडानं ठरवल्याप्रमाणं वर्षाच्या सुरुवातीलाच तुमच्यासाठी आणलीये खास भेट; ड्रीम होमचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार...
Jan 3, 2023, 07:55 AM ISTMhada Lottery : नव्या वर्षात म्हाडाची खास भेट; हक्काचं घर शोधणाऱ्यांसाठी मोठी बातमी
Mhada Lottery : सर्वसामान्यांना त्यांचं हक्काचं घर अपेक्षित ठिकाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या म्हाडानं नव्या वर्षामध्ये नागरिकांना खास भेट देण्याचं ठरवलं आहे.
Dec 27, 2022, 09:10 AM ISTMumbai Mhada Homes : हक्काचं घर हवंय? हाकेच्या अंतरावर म्हाडा देतंय Dream Home घ्यायची संधी
Mumbai Mhada Homes : शिक्षण, नोकरी सर्वकाही सुरळीत झाल्यानंतर काही गोष्टींबाबत पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठीची धडपड सुरु होते. यातलंच एक स्वप्न म्हणजे स्वत:च्या हक्काचं घर घेण्याचं.
Dec 9, 2022, 08:42 AM ISTVIDEO| म्हाडाच्या घरांबाबत गृहनिर्माण विभागाचा मोठा निर्णय
No Ownership for Mhada Building
Mar 19, 2021, 10:00 AM ISTMhada Lottery: मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर, 4 हजार घरांसाठी सोडत
Feb 12, 2021, 06:39 PM ISTम्हाडाची सोडत जाहीर; राशी पहिल्या विजेत्या । पाहा येथे नावे
म्हाडाच्या मुंबईतील २१७ घरांसाठी आज रविवारी सोडत काढण्यात आली.
Jun 2, 2019, 05:14 PM ISTमुंबई । मुंबईसह राज्यात म्हाडाच्या घरांची लॉटरी
मुंबईसह राज्यभरातील म्हाडाच्या घरांची लॉटरी आचारसंहितेपूर्वी जाहीर होणार आहे. तसे संकेत मिळत आहेत. पुणे, नाशिक, औरंगाबादमधील नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. दरम्यान, म्हाडाच्या कर्मचाऱ्यांना लवकरच सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. तसेच ज्या ज्या बांधकाम व्यवसायिकांनी म्हाडाचे 130 कोटी रुपये थकवले आहेत, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखळ करण्यात येणार आहे, असे म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
Feb 14, 2019, 12:10 AM ISTमुंबईसह राज्यात म्हाडाच्या घरांची लॉटरी निघणार
मुंबईसह राज्यभरातील म्हाडाच्या घरांची लॉटरी आचारसंहितेपूर्वी जाहीर होणार आहे.
Feb 13, 2019, 04:24 PM ISTखुशखबर ! पुढच्यावर्षी म्हाडाच्या मुंबईतल्या घरांची संख्या दुप्पट होणार
मुंबईत घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खुशखबर...
Dec 16, 2018, 04:47 PM IST'म्हाडा' लॉटरीमधली ती तीन महागडी घरं कुणाला मिळणार?
१० डिसेंबर २०१८ पर्यंत या सदनिकांसाठी अर्जदार अर्ज दाखल करू शकतात
Dec 8, 2018, 10:59 AM ISTमुंबईकरांसाठी खूषखबर, दिवाळीपूर्वीच म्हाडाच्या घरांची सोडत
दिवाळीपूर्वीच म्हाडाच्या घरांची सोडत निघणार आहे. तब्बल ११९४ घरांची सोडत काढण्यात येणार आहे.
Oct 12, 2018, 08:21 PM ISTकोकण: म्हाडाने रचला नवा इतिहास; पहिल्याच दिवशी विजेत्यांना देकारपत्र
२७ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत पात्रता तपासणी विशेष शिबीर म्हाडा मुख्यालयात सुरु करण्यात आलंय.
Aug 28, 2018, 09:37 AM ISTमुंबईत घर हवंय! म्हाडाची लॉटरी लवकरच येतेय...!
म्हाडाच्या घरांसाठीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे.
Jun 5, 2018, 12:44 PM ISTम्हाडाची लॉटरी न लागलेल्यांना आनंदाची बातमी
हजारपेक्षा जास्त घरांचा समावेश असणार असल्याची घोषणा गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद वायकर यांनी केलीय.
Nov 10, 2017, 03:57 PM ISTम्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी खुशखबर
मुंबईतल्या म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणा-यांसाठी खूषखबर....
Oct 18, 2017, 06:46 PM IST