सावधान, आज रात्रीपासून ‘मध्य रेल्वे’चा प्रवास टाळा!
मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही महत्त्वाची बातमी... आज रात्रीपासूनच रविवारी सकाळपर्यंत मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे आज रात्री मध्य रेल्वेवर प्रवास करणं प्रवाशांनी टाळावं, असं आवाहन करण्यात आलंय.
Dec 20, 2014, 09:26 AM ISTलोकलचा आज मेगाब्लॉक, पाहा कधी, कुठे?
आज रविवार आणि मेगा ब्लॉक असल्याने मुंबई आणि उपनगरांत तुम्हाला कुठंही जायचं असेल, तर मेगा ब्लॉकचा सामना करावा लागणार आहे.
Oct 26, 2014, 10:35 AM ISTमध्य रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात आलाय. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान जलद मार्गावर सकाळी 9.45 ते दुपारी 3.15 या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात आलाय. तर हार्बर लाईनवर सीएसटीहून पनवेल, बेलापूर आणि वाशीला जाणाऱ्या तसंच तेथून सीएसटीला निघणाऱ्या लोकल सकाळी 10.15 ते दुपारी 3वाजेपर्यंत धावणार नाहीत.
Jul 27, 2014, 09:10 AM ISTपाहा आज कुठे असेल मेगाब्लॉक?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 13, 2014, 11:32 AM ISTप्रजासत्ताक दिनी `मेगाब्लॉक`लाही सुट्टी!
प्रजासत्ता दिनानिमित्त शासकीय परेड सोहळा पहिल्यांदाच मुंबईत मरीन ड्राईव्ह इथं पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत अनेक बदल करण्यात आलेत.
Jan 25, 2014, 10:19 PM IST`रेल्वे`गर्दीचा आणखी एक बळी, दोन जखमी
लोकलमधून पडून एकाचा मृत्यू झालाय तर दोघे गंभीर झालेत. कर्जत-सीएसटी लोकलमधून पडल्यानं ही दुर्घटना घडलीय.
Jul 22, 2013, 09:08 AM ISTहार्बरवर मेगाब्लॉक! नो टेन्शन, रेल्वे सुरूच
हार्बरवासीयांसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने खूशखबर दिलेय. मेगाब्लॉक जरी हार्बर रेल्वेवर असला तरी पनवेल-सीएसटी आणि सीएसटी-पनवेल सेवा सुरूच ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे हार्बरवरील प्रवाशांचे मेगाहाल थांबणार आहेत.
Apr 30, 2013, 04:16 PM ISTलोकलच्या गर्दीने घेतला ३ जणांचा बळी
लोकलच्या गर्दीने तिघांचा बळी घेतलाय. लोकलमधून पडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना विक्रोळी-घाटकोपर दरम्यान घडली आहे. सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली.
Dec 31, 2012, 09:17 PM ISTमेगाब्लॉकचे काम संपले, रेल्वे वाहतूक विलंबाने
मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांचे तीन दिवस मेगाहाल होत आहेत. सेंट्रेल मार्गावरची वाहतूक संथ झालीय. त्यामुळं कल्याण-ठाणे प्रवासासाठी तब्बल दोन तास लागत असल्याने मेगाहाल सुरूच आहेत. दरम्यान, घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकचे काम संपले आहे.
Dec 31, 2012, 08:58 AM ISTसेंट्रल रेल्वे संथ, मुंबईकर मेगाब्लॉक
मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांचे मेगाब्लॉक होत आहेत. सेंट्रेल मार्गावरची वाहतूक संथ झालीय. त्यामुळं कल्याण ठाणे प्रवासासाठी तब्बल दोन तास लागत आहेत.
Dec 30, 2012, 10:09 AM ISTनागपूरमध्ये मध्यरेल्वेचा मेगाब्लॉक
नवीन सिग्नल यंत्रणा बसवण्यासाठी नागपूर रेल्वे स्टेशनमध्ये मेगाब्लॉक घेण्यात येतोय. तब्बल २८ तासांच्या या मेगाब्लॉकला आज दुपारी १२.०० वाजता सुरुवात होणार आहे.
Jun 12, 2012, 11:44 AM ISTपश्चिम रेल्वेचा जम्बो मेगाब्लॉक
आज तुमचा कुठे फिरायला जायचा बेत असेल आणि रेल्वेने प्रवास करण्याचा मानस असेल तर जरा थांबा... कारण आज मध्य, पश्चिम आणि हार्बर या तीनही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक राहणार आहे.
Jun 3, 2012, 10:08 AM ISTउद्या पश्चिम रेल्वेवर सहा तासांचा मेगाब्लॉक
पश्चिम रेल्वेवर रविवारी चर्चगेट ते अंधेरी या उपनगरीय मार्गावर सहा तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. चर्चगेट ते अंधेरी या मार्गाचं DC टू AC विद्युत परीवर्तन करण्यासाठी हा मेगाब्लॉक केला जाणार आहे.
Feb 4, 2012, 09:29 PM IST'ब्लॉक' करणार मुंबईकरांना 'मेगाब्लॉक'....
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील कल्याण-ठाणे अप धीम्या मार्गासह सीएसटी-कुर्ला आणि वडाळा-वांद्रे स्थानकांदरम्यान आज मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी १०:१३ ते दुपारी ३: ४८ या दरम्यान हा मेगाब्लॉक असणार . त्यामुळे अप धीमा गतीच्या मार्गावरील ठाकुर्ली, दिवा, मुंब्रा आणि कळवा या स्टेशन्सवर लोकल थांबणार नाहीत.
Dec 18, 2011, 05:48 AM ISTप. रेल्वेचा 'मेगाब्लॉक', प्रवासी मात्र 'ब्लॉक'
आज पश्चिम रेल्वेने मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासी वेठीला धरले जाणार आहेत. मेगाब्लॉकमुळे बेस्टच्या जादा बसेस सोडण्यात येणार आहे. डीसी विद्युत कर्षणाचे एसी विद्युत कर्षणामध्ये रुपांतरण करण्यासाठी पश्चिम रेल्वे आज मेगा ब्लॉक घेणार आहे.
Nov 13, 2011, 04:39 AM IST