मॅरेथॉन

मॅरेथॉनमध्ये धावताना या एक्सपर्ट टीप्स नक्की लक्षात ठेवा

  मॅरेथॉन शर्यती गेली अनेक वर्षे आयोजित होत आहेत. अलीकडे मॅरेथॉन शर्यतींकडे कल वाढलेला दिसून येत आहे.

Jan 20, 2018, 01:41 PM IST

पनवेल | गरुडे कुटुंबियांचा अनोखा उपक्रम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 15, 2018, 10:23 AM IST

मुंबई । शिर्डीत पहिल्यांदाच साई इंटरनॅशनल मॅरेथॉन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 23, 2017, 07:54 PM IST

आदिवासी मुंलांनी घेतली गगनभरारी, गाजवणार सिंगापूर मॅरेथॉन

राज्यातल्या बऱ्याचशा आदिवासी पाड्यांचा अजून बराच विकास व्हायचाय.. पण आता या आदिवासी मुलांनी नवनव्या वाटा शोधायला सुरुवात केलीय. इथली मुलं आता थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घ्यायला सज्ज झालीयत. धुळ्यात अनवाणी धावणारी आदिवासी पोरं आता सिंगापूर गाजवणार आहेत.

Nov 29, 2017, 11:13 PM IST

शांततेसाठी धावली काश्मीरची जनता

शांततेसाठी धावली काश्मीरची जनता

Jul 30, 2017, 02:45 PM IST

मॅरेथॉन चॅम्पियन ज्योती गवतेचं परभणीत जोरदार स्वागत

नुकत्याच पार पडलेल्या मुंबई मॅरेथॉनचं विजेतेपद परभणीच्या ज्योती गवते हिनं पटकावलंय. 42 किमी अंतर तिनं 2 तास 50 मिनिटं 52 सेकंदात पार केलंय. दुसऱ्यांदा तिने ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केलाय.

Jan 17, 2017, 08:05 PM IST

14वी मुंबई मॅराथॉन उत्साहात पडली पार

14वी मुंबई मॅराथॉन उत्साहात पार पडली. सीएसटीवरुन 42 किमीच्या फुल मॅरेथॉनला तसेच वरळी डेअरी येथून हॉफ मॅरेथॉन आणि पोलिस चषक मॅरेथॉन पार पडली. गुलाबी थंडीत मुंबईत अबालवृद्ध रस्त्यावर उतरले होते.

Jan 15, 2017, 05:02 PM IST

मुंबई मॅरेथॉनसाठी मध्य रेल्वेच्या विशेष ट्रेन

मध्य रेल्वेनं कल्याण आणि पनवेलवरून मॅरेथॉनसाठी विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतलाय. रविवारी मुंबईत मॅरेथॉन होत आहे. 

Jan 14, 2017, 02:57 PM IST

मुंबई मॅरेथॉनला दणाका, व्यावसायिक वापरामुळे सवलतीला आयुक्तांचा नकार

मुंबई मॅरेथॉन अडचणीत आलीय. मॅरेथॉनचा व्यावसायिक वापर होत असल्याने शुल्कात सवलत देण्यास आयुक्तांनी नकार दिलाय.

Jan 13, 2017, 06:57 PM IST