Mumbai News : आता 340 रुपयांतच एसी एसटीनं गाठा नाशिक; मुंबईहून निघणाऱ्या बसचं तिकीट कुठे बुक करायचं?
Mumbai News : अवघ्या 340 रुपयांमध्ये मुंबईहून गाठा नाशिक; AC एसटीचं तिकीट कुठे बुक करायचं माहितीये? आताच पाहा सविस्तर माहिती आणि करा आरामदायी प्रवास
Feb 15, 2024, 12:16 PM ISTMumbai News : 1 मार्चपासून मुंबईकरांवर पाणी संकट? पालिका आयुक्तांकडे 10 टक्के पाणीकपातीचा प्रस्ताव
Mumbai Water Cut : उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच होळीपूर्वीच मुंबईकरांवर पाणी संकट कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनो पाणी आतापासूनच जपून वापरा.
Feb 15, 2024, 08:23 AM ISTमराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची बातमी; मनोज जरांगेंच्या उपोषणामुळं आता सरकार...
Maratha Reservation News : मराठा आरक्षणाचा मुद्दा आता पेटला असून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यांवर सरकारनंही महत्त्वाची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
Feb 15, 2024, 08:09 AM IST
Mumbai News : 'जय श्रीराम बोला, तरच...' कॅब चालकाची दादागिरी; डॉक्टरने शेअर केला अनुभव
मुंबईत दर दिवशी अनेकांची ये-जा होते. विविध माध्यमांचा वापर करत प्रत्येक जण आपल्या परिनं या शहरात प्रवास करताना दिसतो. महत्त्वाचा मुद्दा असा, की हा प्रवास किंवा या प्रवासाचा अनुभव प्रत्येकासाठीच चांगला असतो असं नाही. शहरात नुकतीच घडलेली घटना हेच सुचवते आहे. मुंबईत नुकताच एक धक्कादायक प्रकार घडला जिथं, एका वरिष्ठ डॉक्टरांना कॅब चालकाच्या विचित्र वागण्याला सामोरं जावं लागलं.
Feb 14, 2024, 12:36 PM ISTMumbai News : मुंबईत पाणीबाणीचे संकेत; 'या' महिन्यापासून 10 ते 20 टक्के पाणी कपात?
Mumbai Water Cut : मुंबईकरांसाठी पाणी पुरवठ्यासंदर्भात महत्त्वाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतील पाणीसाठ्या पाहता पाणीकपातीचं संकट घोंगावतंय.
Feb 14, 2024, 09:55 AM IST
'या' अटीची पूर्तता होताच अटल सेतूवरून शिवनेरीचा सुसाट प्रवास शक्य; मुंबई- पुण्याचं अंतर आणखी कमी
Atal Setu News : मुंबईकरांच्या सेवेत दाखल झालेल्या अटल सेतू अर्थात शहरातील नव्या सागरी सेतूवरून प्रवास करण्याचं आणखी एक माध्यम तुमच्या सेवेत येणार आहे.
Feb 14, 2024, 08:09 AM ISTमुंबई ते अलिबाग प्रवास आता आणखी सुसाट; आता मेट्रोनंच गाठा हवं ते ठिकाण
Mumbai News : मुंबई ते अलिबाग प्रवास आता आणखी सुपरफास्ट. मदत करणार मेट्रो सेवा. प्रवाशांनो तुमच्या सोयीसाठी प्रशासना कशी तयारी सुरु केली पाहा...
Feb 12, 2024, 10:09 AM IST
Mumbai News : मुंबईकरांच्या भल्यासाठीच अटल सेतूवर एसटी धावत नाही; समोर आलं खरं कारण
देशातील सर्वात मोठा सागरी सेतू म्हणून आकारास आलेल्या आणि अनेकांसाठीच कुहूहलाचा विषय असणाऱ्या अटल सेतू अर्थात शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूचा लोकार्पण सोहळा काही दिवसांपूर्वीत पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल सेतूचं लोकार्पण करण्यात आलं आणि त्या दिवसापासून आतापर्यंत या मार्गानं लाखो वाहनांनी प्रवास केला. मुंबई या मुख्य प्रवाहाती शहराला नवी मुंबई आणि नजीकच्या भागाशी जोडणाऱ्या आणि प्रवासाचा वेळ मोठ्या फरकानं कमी करणाऱ्या या अटल सेतूमुळं शहरातील वाहतुकीतही बरेच सकारात्मक बदल झाले.
Feb 9, 2024, 09:42 AM ISTVIDEO | मुख्यमंत्री मॉरिसला भेटले, संजय राऊतांचा गंभीर आरोप
संजय राऊत यांनी मोरिस व एकनाथ शिंदे यांचा भेटतानाचा फोटो पोस्ट केला आहे.
Feb 9, 2024, 08:50 AM ISTये हुई ना बात! आता अटल सेतूवरून बेस्ट बसनं करा प्रवास; पाहा कसा असेल मार्ग
Mumbai News : मुंबईमध्ये सध्या चर्चेत असणारा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे शिवडी न्हावा शेवा अटल सेतू. काही दिवसांपूर्वीच लोकार्पण करण्यात आलेल्या या सागरी सेतूसंदर्भातली ही मोठी बातमी.
Feb 8, 2024, 07:45 AM IST
कोकण प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, 'या' मार्गावर धावणार विशेष मेमू ट्रेन
Konkan Railway Latest News: कोकणात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर आली असून कोकणात आता मेमू (Panvel To Chiplun) धावणार आहे. नेमकी या मेमूची सेवा कुठून ते कुठंपर्यंत असणार आहे ते जाणून घ्या...
Feb 5, 2024, 12:29 PM ISTMumbai News : वाढीव खर्चाचं टेन्शन; BMC च्या धोरणामुळं आता भरावं लागणार पाण्याचं बिल
Mumbai News : काही दिवसांपूर्वीच देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्र्यांनी संसदेच सादर केला. ज्यामागोमाग मुंबईचाही अर्थसंकल्प पालिकेकडून सादर करण्यात आला.
Feb 5, 2024, 11:05 AM IST
ठाणे ते बोरीवली प्रवास होणार सुसाट, वन्यजीव मंडळाकडून या प्रकल्पाला ग्रीन सिग्नल
Thane and Borivali Twin Tunnel : मुंबई महानगर प्रदेशातील दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांना जोडून वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी एमएमआरडीएने हाती घेतला आहे. या प्रकल्पामुळे प्रवासाचा 1 तास वेळ वाचणार आहे.
Feb 4, 2024, 01:13 PM ISTमुंबईत 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करायचाय? या ठिकाणांना नक्की भेट द्या!
Mumbai best place for Valentines day : मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यालगत रोमँटिक डिनर क्रूझसाठी तयारी करा आणि मुंबईच्या क्षितिजाची मनमोहक दृश्य पाहून प्रेम व्यक्त करा.
Feb 3, 2024, 09:55 PM ISTमुंबई पालिकेचं मिशन पूर्ण, राज्य मागासवर्ग आयोगामार्फतचे मराठा समाज व खुल्या प्रवर्गांचे सर्वेक्षण 100 टक्के
राज्य मागासवर्ग आयोगामार्फतचे मराठा समाज व खुल्या प्रवर्गांचे सर्वेक्षण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पूर्ण झाले आहे.
Feb 3, 2024, 02:56 PM IST