कोरोनाचे संकट : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ५३७ वर
कोरोनाचे संकट कायम अधिक गडद होताना दिसून येत आहे. काल कोरोना बाधितांचा आकडा ४९० च्या घरात होता.
Apr 4, 2020, 03:00 PM ISTसोशल मीडियावर गैरसमज पसरवणारे व्हीडीओ टाकणाऱ्यांना उद्धव ठाकरे यांचा इशारा
कोरोनावर घरात राहणं हाच उपाय आहे.
Apr 4, 2020, 02:39 PM ISTमुंबई | उत्स्फुर्त शीघ्रकवी रामदास आठवले
मुंबई | उत्स्फुर्त शीघ्रकवी रामदास आठवले
Apr 4, 2020, 02:05 PM ISTमुंबई | 'गो कोरोना'चा संदेश देणारे रामदास आठवले काय करतात?
मुंबई | 'गो कोरोना'चा संदेश देणारे रामदास आठवले काय करतात?
Apr 4, 2020, 01:55 PM ISTमुंबई | उत्तनच्या आदिवासींना एस्सेल समुहाकडून जेवण
मुंबई | उत्तनच्या आदिवासींना एस्सेल समुहाकडून जेवण
Apr 4, 2020, 01:50 PM ISTमुंबई | नवी मुंबईत कोरोनाचे ६ रूग्ण वाढले
मुंबई | नवी मुंबईत कोरोनाचे ६ रूग्ण वाढले
Apr 4, 2020, 01:45 PM ISTमुंबई | डॉक्टर्स, नर्सेसाठी ताजची हॉटेल्स खुली
मुंबई | डॉक्टर्स, नर्सेसाठी ताजची हॉटेल्स खुली
Apr 4, 2020, 01:40 PM ISTमुंबई | पंतप्रधानांनी दिवे लावायला सांगितलेत
मुंबई | पंतप्रधानांनी दिवे लावायला सांगितलेत
Apr 4, 2020, 01:35 PM ISTकोरोना संकट : लोकांना शाळेत डांबून ठेवले, न्यायालयाची सुमोटो याचिका
लोकांना महापालिका शाळेत डांबून ठेवल्या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने सुमोटो याचिका दाखल करुन घेतली आहे.
Apr 4, 2020, 01:25 PM IST…तर ‘अशा’ लोकांना जागेवर गोळ्या घालून ठार केले पाहिजे - राज ठाकरे
रोग्य यंत्रणांवर, पोलिसांवर हल्ले करणारी अवलाद ठेचून काढली पाहीजे, असे राज ठाकरे म्हणालेत.
Apr 4, 2020, 01:03 PM ISTडॉक्टर, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना फोडून काढा - राज ठाकरे
कोरोनाचे मोठ संकट ओढवलेले असताना या काळात डॉक्टर, नर्स, पोलीस आणि सरकारी यंत्रणा चांगले काम करत आहे.
Apr 4, 2020, 12:14 PM ISTकृपा करुन लॉकडाऊन पाळा, अन्यथा आर्थिक संकट - राज ठाकरे
'लॉकडाउनची शिस्त पाळली गेली पाहिजे. ही शिस्त तुम्हा पाळली नाही तर राज्यावर आर्थिक संकट उभे राहील.'
Apr 4, 2020, 11:36 AM ISTकोरोनाचे संकट । राज्यातील लॉकडाऊन वाढण्याचे आरोग्य मंत्र्यांचे स्पष्ट संकेत
लॉकडाऊनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो.
Apr 4, 2020, 11:06 AM ISTरत्नागिरीत कोरोनाचा दुसरा रुग्ण, आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर
रत्नागिरी शहरानजिकच्या राजीवडा येथे कोरोनाचा रुग्ण आढळला आहे.
Apr 4, 2020, 10:09 AM ISTकोरोनाचे संकट : कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपये
कर्तव्य बजावताना पोलीस दलातल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचा ‘कोरोना’मुळे मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान.
Apr 4, 2020, 08:44 AM IST