मुंबई | तुंबापुरीवर वॉटरप्रूफ रेल्वे इंजिनचा उतारा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 12, 2018, 11:43 PM ISTमान्सून आधीच्या पावसानं मुंबापुरी न्हावून निघाली...!
मान्सून गोव्यात पोहोचला असला, तरी मुंबईत रात्री आणि सकाळी रिमझिम पाऊस झाला.
Jun 7, 2018, 01:50 PM ISTहार्बर रेल्वेचा भोंगळ कारभार, बेलापूर लोकल वांद्रेला नेली!
बेलापूर लोकल बेलापूरऐवजी वांद्रे येथे नेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी हार्बर मार्गावर घडला.
May 22, 2018, 08:57 AM ISTमुंबई: रेल्वेच्या तिनही मार्गावर मेगब्लॉक
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज (रविवार, १३ एप्रिल) मेगाब्लॉक असणार आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर सकाळी अकरा ते दुपारी चारपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे दुरुस्ती आणि देखभालीसाठी हा मेगाब्लॉक असेल.
May 13, 2018, 08:24 AM ISTमुंबई: रेल्वेच्या तिनही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक
तुम्ही जर कामासाठी घराबाहेर पडत असाल तर, रेल्वेेचे वेळापत्रक आगोदर पाहून घ्या
Apr 28, 2018, 11:42 PM ISTमुंबई: रेल्वेच्या तिनही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक
या ब्लॉक कालावधीत या मार्गावरील सर्व धीम्या लोकल जलद मार्गावरुन चालवण्यात येणार आहेत.
Apr 21, 2018, 05:04 PM ISTमुंबई: सिग्नल यंत्रणेतील बिगाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास घाटकोपर ते विद्याविहार स्टेशन दरम्यान जलद मार्गावरील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी जलद वाहतूक ठप्प झाली.
Apr 21, 2018, 04:44 PM ISTधक्कादायक : चालत्या लोकलमध्ये महिलेशी गैरवर्तणूक
प्रवासासाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या लोकल सध्या महिलांसाठी असुरक्षित होत चालल्यात. चालत्या लोकलमध्ये गुरुवारी रात्री एक व्यक्ती महिलेला मारहाण करत असल्याचा व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकल प्रवास महिलांसाठी किती सुरक्षित हाच प्रश्न पुन्हा उपस्थित केला जातोय. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडलीये.
Apr 6, 2018, 11:39 AM ISTमुंबई | रेल रोको, खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 20, 2018, 09:27 AM ISTमुंबई | रेल रोको, कुणावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ - किरीट सोमय्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 20, 2018, 09:19 AM ISTमुंबई | रेल्वे वाहतुकीचा बोजवारा, प्रवासी वेठीला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 20, 2018, 08:44 AM ISTमुंबई | मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 20, 2018, 08:00 AM ISTदक्षिण आफ्रिका दौरा गाजवून परतला अन् हा खेळाडू चक्क मुंबई लोकलने घरी गेला!
बिझनेस क्लासमधून प्रवास करणाऱ्या या खेळाडूने चक्क लोकल रेल्वेने घरी जाणे पसंत केले.
Mar 2, 2018, 07:22 PM ISTमुंबई | हार्बरवर वाहतुकीचा खोळंबा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 1, 2018, 09:22 AM ISTमुंबई | हार्बरची वाहतूक विस्कळीत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 1, 2018, 08:01 AM IST