मुंबई । मालाडमध्ये चार महिलांना रेल्वेची धडक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 18, 2017, 03:08 PM ISTमध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर धावणार ‘मेधा लोकल’
चेन्नई येथील इंटिग्रेटेड कोच फॅक्टरी इथे तयार झालेली नवीन लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहे. मेधा असं या लोकलचं नाव आहे. यामुळे येत्या काही दिवसांत मध्य रेल्वे च्या हार्बर मार्गावरील प्रवाशांना या नव्या लोकल मधून प्रवास करता येणार आहे.
Nov 8, 2017, 09:16 AM ISTमुंबई । मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर लोकलच्या १८ फेऱ्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2017, 03:23 PM ISTएल्फिन्स्टन चेंगराचेंगरी : रेल्वे स्थानक ऑडिट रिपोर्टमध्ये या महत्वाच्या सूचना
पश्चिम रेल्वेच्या दुहेरी बाजूने वाहतूक चालणाऱ्या प्लॅटफॉर्मवरील उपहारगृह आणि स्वच्छतागृहे स्थानक परिसरातील अन्य सार्वजनिक ठिकाणी स्थलांतरित करण्याची सूचना ऑडिट समितीने केली आहे.
Oct 25, 2017, 08:39 AM ISTमुंबई । वेस्टर्न मार्गावरील लोकल सेवा हळुवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2017, 09:00 AM ISTकसारा-उंबरमाळी दरम्यान मेल इंजिनात बिघाड, मध्य रेल्वे विस्कळीत
मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. कसारा-उंबरमाळी स्टेशनदरम्यान पंजाब मेलच्या इंजिनात बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Oct 11, 2017, 10:15 AM ISTमध्य रेल्वेवर १ नोव्हेंबरपासून १६ वाढीव फेऱ्या
पश्चिम रेल्वे, हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर गेल्या महिन्यात जादा फेऱ्या सुरू झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर १ नोव्हेंबरपासून गर्दीच्या वेळेत १६ वाढीव फेऱ्या सुरू होणार आहेत. या सर्व लोकल ठाण्यापुढील प्रवाशांसाठी आहेत.
Oct 11, 2017, 09:46 AM ISTहार्बर रेल्वे सेवा विस्कळीत, ठाणे-सीएसमटी सेवा ठप्प
हार्बर रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. पनवेल येथे सकाळी रुळाला तडे गेल्याने वाहतूक खोळंबली आहे.
Oct 10, 2017, 07:45 AM ISTपश्चिम रेल्वेवर २३ नव्या बम्बार्डियर लोकल!
पश्चिम रेल्वेवर २३ नव्या बम्बार्डियर लोकल सुरु करण्याच्या निर्णय घेण्यात आलाय. त्यादृष्टीने जोरदार प्रयत्न सुरु आहे.
Oct 4, 2017, 09:59 AM ISTमुंबईत या स्टेशनवर फास्ट लोकल थांबणार नाही!
मुंबईत गोरेगाव आणि मालाड स्टेशनवरून सुटणाऱ्या फास्ट लोकल जोगेश्वरी स्टेशनवर थांबणार नाहीत. त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापचे वातावरण आहे. मंगळवारपासून रेल्वे फलाटांवर प्रशासनाकडून उद्घोषणा केल्या जात होत्या.
Oct 4, 2017, 09:09 AM ISTमुंबईच्या गर्दीततच आहे मुंबईचा मारेकरी!
शहर-मुंबई. स्थळ-एलफिस्टन स्टेशन. ती बातमी आली आणि मन सर्द झालं. अफवा पसरते काय आणि काही मिनिटांत २०-२३ जणांचे बळी जातात काय. कारण काय तर म्हणे चेंगराचेंगरी. खरं म्हणजे या स्टेशनशी माझा रोजचा परिचय. दादर स्टेशनपासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेले हे स्टेशन. माझ्या करी रोडच्या ऑफिसच्या २०व्या मजल्यावरून हे स्टेशन स्पष्ट दिसते. आपल्या परिचयाच्या ठिकाणावर असं अघटीत काही घडावं हे मनाला पार उदध्वस्त करून टाकणारं. अनेकांच्या स्वप्नांना आकार देणारी हीच मुंबई अनेकांच्या स्वप्नांचा चक्काचूर करणारी ठरत आहे.
Oct 2, 2017, 04:42 PM ISTचेंगराचेंगरी दुर्घटना : सहा महिन्यांपूर्वीच ती सीए झाली होती
एलफिन्स्टन-परळला जोडणाऱ्या ब्रिजवर झालेल्या दुर्घटनेने अनेक कुटुंबांचा आधार हरपला. मुंबईच्या घाटकोपरमध्ये राहणाऱ्या हिलोनी देढिया हिचा या दुर्घटनेत करुण अंत झाला. सहा महिन्यांपूर्वीच हिलोनी सीए झाली होती. तिचा हा आनंद सहा महिनेही टिकला नाही.
Sep 30, 2017, 07:29 PM ISTएलफिन्स्टन चेंगराचेंगरीत मुंब्र्यातील दोन तरुण ठार
मुंबईतल्या परेल-एल्फिस्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत मुंब्रा येथील दोन जण मृत्यूमुखी पडले. शकील राशिद शेख (30) आणि ज्योति चव्हाण (28) अशी या घटनेत मृत झालेल्या तरुणांची नावे आहेत.
Sep 30, 2017, 06:29 PM ISTएलफिन्स्टन चेंगराचेंगरी : मृतांची संख्या २३ वर
मुंबईतल्या एलफिन्स्टन चेंगराचेंगरी प्रकरणातील मृतांची संख्या २३ वर पोहोचलीये.
Sep 30, 2017, 05:02 PM IST'पप्पा तुम्ही जा, मी येते' मुलीचे ते शेवटचे शब्द ठरले
एलफिन्स्टन-परळ पुलावर झालेल्या दुर्घटनेत कल्याणच्या श्रद्धा वरपे तरुणीला जीव गमवावा लागला. 'पप्पा तुम्ही जा, मी येते' हे तिने उद्गारलेले शेवटचे शब्द.
Sep 29, 2017, 11:00 PM IST