मुंबई लोकल

मध्य रेल्वे ऐन गर्दीच्यावेळी विस्कळीत, ठाणे स्थानकात लोकलचा खोळंबा

मध्य रेल्वेवर गोंधळ पाहायला मिळाला.  

Sep 25, 2019, 07:43 PM IST

पावसाने मुंबई लोकल बंद; देवदर्शनात मग्न असणाऱ्या रेल्वेमंत्र्यांना उशिराने जाग

 देवदर्शनात मग्न असणारे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना काल उशिरा जाग आली. 

Sep 6, 2019, 11:25 AM IST

मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूक उशिराने

 मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील गाड्य़ा उशिराने

Sep 4, 2019, 08:36 AM IST

सीएसएमटी स्थानकात लोकलला अपघात

सीएसएमटी स्थानकात  लोकल बफरवर आदळली.  

Aug 30, 2019, 07:43 PM IST

मुंबईत फटका गँगमधील सराईत गुन्हेगाराला पकडण्यात यश

अंधेरी रेल्वे स्थानकात फटका गँगमधील सराईत गुन्हेगाराला पकडले.

Aug 20, 2019, 10:59 PM IST

मुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी असा असणार मेगाब्लॉक

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील अनेक तांत्रिक कामासाठी मेगाब्लॉक.

Aug 10, 2019, 02:26 PM IST

हार्बर मार्गावर लोकलवर दगडफेक, पोलीस कर्मचारी जखमी

बेलापूर-सीएसटी लोकलवर वाशी - मानखुर्द स्थानकादरम्यान अज्ञाताने दगडफेक केली.  

Jul 26, 2019, 09:22 PM IST
Mumbai Central Railway’s local services affected due to OHE problem between Vithalwadi and Kalyan PT3M47S

ठाणे । मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत, विठ्ठलवाडी येथे पेंटाग्राम तुटला

मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. विठ्ठलवाडी येथे पेंटाग्राम तुटल्याने दोन महिला गंभीर जखमी झाल्यात. त्यांना कल्याण येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली आहे.

Jul 17, 2019, 12:30 PM IST

पेंटाग्राफ तुटून दोन महिला जखमी, मध्य रेल्वे विस्कळीत

मध्य रेल्वेचा पुन्हा एकदा खोळंबा झाला आहे. विठ्ठलवाडी दरम्यान पेंटाग्राफचे तुकडे उडालेत.  

Jul 17, 2019, 09:09 AM IST

Exclusive : मुंबईत मोबाईल चोराला पकडताना लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू

लोकलमध्ये मोबाईल चोरट्याने लंपास केला. चोराचा पाठलाग करताना..

Jul 9, 2019, 10:17 AM IST
Mumbai Man Died In Attempt To Catch The Mobile Theft Jumps Out Of Running Train PT29S

मुंबई । लोकलमध्ये मोबाईल चोरी, चोराला पकताना पडून प्रवाशाचा मृत्यू

मुंबईत रविवारी सात च्या सुमारास चर्णी रोड स्थानकात घडलेली घटना.शकील शेख या प्रवाश्याचा चोरट्याने मोबाइल हिसकावून धावत्या लोकल मधून फलाटावर उतरून पळ काढला.शकील यांनी लोकल मधून उतरून चोरट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत लोकल ने वेग पकडला होता वेगाचा अंदाज न आल्याने फलाट आणि लोकल च्या मध्ये पडून शकील शेख यांचा मृत्यू झाला.

Jul 9, 2019, 09:50 AM IST

मुलुंड येथे ओव्हरहेड वायरवर झाड कोसळले, लोकल उशिराने

मध्य रेल्वेच्या मुलुंड स्थानकात आज सकाळी ओव्हरहेड वायरवर झाड कोसळले. त्यामुळे  गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. 

Jul 6, 2019, 11:24 AM IST
KALYAN AND DOMBIVALI STATION MORNIG CROWDS PT6M47S

मुंबई । कल्याण आणि डोंबवली रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी

कल्याण आणि डोंबवली रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी. सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोलमडलेली मध्य रेल्वे अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. आज मध्य रेल्वेच्या केवळ ६०० फेऱ्या होणार आहेत. दररोज मध्य रेल्वेच्या सुमारे १७०० फेऱ्या होतात मात्र, आज रविवारच्या वेळापत्रकानुसार लोकल चालवण्यात येणार असल्याने पुन्हा एकदा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. प्रचंड गर्दीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. त्यातच लोकल उशिराने धावत आहेत. त्यामुळे गर्दीच्यावेळी प्रवाशांना प्रवास करताना नाकीनऊ येत आहेत. काहीजण फलाटावर गर्दी असल्याने सरळ ट्रकवर उतरुन दुसऱ्या बाजुने लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता अधिक आहे.

Jul 3, 2019, 03:45 PM IST

मध्य रेल्वे प्रवाशांना मनस्ताप आणि प्रचंड गर्दीचा सामना

मध्य रेल्वेच्या आज रविवारच्या वेळापत्रकामुळे प्रचंड गर्दीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. 

Jul 3, 2019, 03:21 PM IST

मध्य रेल्वेचा वेग अजूनही मंदावलेलाच, लोकल फेऱ्या कमी केल्याने प्रचंड गर्दी

मुसळधार पावसामुळे कोलमडलेली मध्य रेल्वे अजूनही पूर्वपदावर आलेली नाही.  

Jul 3, 2019, 12:47 PM IST