मुंबई मेगाब्लॉक

रविवारी घराबाहेर पडताय? मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक, लोकलचे वेळापत्रक पाहून घ्या

Mumbai Local Train Update: रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाल्बॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत काही लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. 

Jan 11, 2025, 07:27 AM IST

मुंबईकरांचा रविवार मनस्तापाचा; मेगाब्लॉकच्या धर्तीवर पाहून घ्या लोकलचं वेळापत्रक

Mumbai Local Train : मुंबई हे शहर कधीच थांबत नाही, असं म्हणतात आणि शहरात धावणाऱ्या लोकल ट्रेनकडे पाहून याचाच अंदाज येतो. 

 

Oct 21, 2023, 08:02 AM IST

रविवारी 15 ऑक्टोबर रोजी मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक, 'या' वेळेत धावतील गाड्या

Mumbai Railway Megablock : मुंबईत रविवारी घटस्थापनेच्या दिवशी मेगाब्लॉक आहे. भाविकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी काळजी घ्या. 

Oct 13, 2023, 06:42 PM IST

मुंबईत रविवारी या स्थानकादरम्यान मेगाब्लॉक, रत्नागिरी पॅसेंजर दिव्यापर्यंत

पश्चिम रेल्वेचा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.  मात्र, मध्य रेल्वेवर घेण्यात येणार आहे. 

Aug 30, 2019, 09:16 PM IST

मुंबईत तिन्ही मार्गावरील रविवारचा मेगाब्लॉक

मध्य रेल्वे, हार्बर आणि पश्चिम रेल्वे या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.  

Apr 27, 2019, 06:14 PM IST

मुंबईतील तिन्ही मार्गांवर शनिवार, रविवारी मेगाब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला ते सायन स्थानकांदरम्यान रोड ओव्हर पुलाचा गर्डर टाकण्यासाठी शनिवार आणि रविवारी रात्री ब्लॉक घेण्यात आला आहे.  

Mar 15, 2019, 09:51 PM IST

मुंबईतील रविवारचा मेगाब्लॉक असा असणार!

पश्चिम, हार्बर रेल्वेवर देखभाल आणि दुरुस्तीसाठी आणि मध्य रेल्वेवर परळ टर्मिनसकडील नवीन प्लॅटफॉर्मच्या कामासाठी रविवार मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.  

Jan 18, 2019, 09:21 PM IST