Mumbai News :मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; 'या' भागातील पाणी कपात मागे
Mumbai Water Supply : पिसे जल उदंचन केंद्रातील तीन ट्रान्सफार्मर व त्या आधारे २० पंप संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती बीएससीने दिली आहे.
Mar 5, 2024, 11:09 PM ISTMumbai News : अरे देवा! आज मुंबई शहर आणि उपनगरात पाणीपुरवठा 30- 100 टक्के बंद
Mumbai News : जाणून घ्या, शहराच्या कोणत्या भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आणि तुम्ही राहता तिथं नेमका कितपत परिणाम दिसून येणार?
Feb 27, 2024, 07:14 AM ISTमुंबईच्या 'या' भागांमध्ये 7 डिसेंबरला पाणीपुरवठा बंद; तुम्हीही इथंच राहताय का?
Mumbai News : मुंबईत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्यामुळं असंख्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळं वेळीच पाण्याचं नियोजन करा.
Dec 6, 2023, 07:18 AM IST
Mumbai News : मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी; सातही धरणांत केवळ इतके टक्के पाणी शिल्लक, पाऊस लांबला तर...
Mumbai Water News : मान्सून लांबला तर मुंबईवर पाणी टंचाईचे सावट निर्माण होणार आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा वेगाने कमी होऊ लागला आहे. त्यामुळे मुंबईकरांची तहान कशी भागवायची, असा प्रश्न मुंबई महापालिकेसमोर आहे.
Jun 1, 2023, 10:20 AM ISTMumbai Thane Water Cut : मुंबईकरांनो आणि ठाणेकरांनो 'या' भागात आज पाणीपुरवठा राहणार बंद
Mumbai Water Cut : मुंबईकर आणि ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण आज आणि उद्या मुंबई, ठाण्यात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. कुठल्या भागात पाणी येणार नाही, ते जाणून घ्या.
Jan 30, 2023, 07:00 AM IST
Mumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 'या' दोन दिवशी पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद
Mumbai Water Cut : मुंबईकरांनो या तारख्या लक्षात ठेवा अन्यथा तुमची वेळेवर तारांबळ उडेल. कारण या तारख्यांना तुमच्या नळाला पाणी येणार नाही. पाणी आल्या नाही तर तुमचे अनेक काम रखडतील.
Jan 25, 2023, 07:37 AM ISTमुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव ओव्हर फ्लो
मुंबईकरांसाठी पडणाऱ्या मुसळधार पावसाने चांगली बातमी दिली.
Aug 6, 2020, 07:55 AM ISTमुंबईकरांचे पाणी महागले, पाणीपट्टीत २.४८ टक्के वाढ
मुंबई महापालिकेने पाणीपट्टीत अडीच टक्क्यांनी वाढ केली आहे. येत्या १६ जूनपासून ही दरवाढ लागू होणार आहे.
Jun 12, 2019, 08:11 PM ISTमुंबईत दोन दिवस पाणीपुरवठा बंद
मुंबईत जलवाहिनी दुरूस्तीच्या कामासाठी 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. महापालिकेद्वारे क्वारी रोड आणि लाल बहादूर शास्त्री मार्ग जंक्शनवर जलवाहिनीच्या छेद जोडणीचं काम 29 आणि 30 मार्चदरम्यान हाती घेण्यात आलं आहे. त्यामुळे विक्रोळीच्या काही भागात गुरुवारी 29 मार्चला तर भांडूपच्या काही भागात शुक्रवारी 30 मार्चला पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
Mar 28, 2012, 03:46 PM IST