सर्वाधिक मासे खाणारा देश कोणता? सर्वांचीच उत्तरं चुकली
मासे म्हणजे आमचा जीव की प्राण असं कितीही म्हणालात तरी या प्रश्नाचं उत्तर भारत नाहीय. ओळख पाहू तो देश...
Nov 27, 2024, 10:44 AM ISTसौंदर्य वाढवण्यासाठी 'या' जनावराचं मांस खाणं फायदेशीर
प्राण्यांच्या मांसापासून आपल्या शरीराला पोषक तत्वे मिळतात. त्यामुळे शरीर निरोगी राहते. तसेच सौंदर्य टिकून राहते.
Oct 20, 2024, 07:01 PM ISTमत्स्यप्रेमी खवय्यांसाठी Bad News! लवकरच मांदेली, खेकड्यांसह 'या' प्रजाती...
Mumbai News : सर्वसामान्य मुंबईकरांसह अनेकांच्या आवडीचे आणि खाडी क्षेत्रात सापडणारे मासे आता दिसेनासे होणार आहे. काय आहे ही बातमी? पाहा...
Oct 30, 2023, 09:12 AM IST
माशाचा डोळा खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे
माशाचा डोळा खाणे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी आहे.
Sep 10, 2023, 06:00 PM ISTFish Lover सावधान! मासे खाल्ल्याने वाढतो कॅन्सरचा धोका? जाणून घ्या, कोणते मासे अधिक घातक...
Fish Increase skin cancer : मासे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मासे खाल्ल्याने त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो, असे एका संशोधनात समोर आले आहे.
May 29, 2023, 01:13 PM ISTफ्रीजमध्ये अंडी, चिकन, पनीर ठेवता का? मग वाचा 'ही' महत्त्वाची माहिती..
Health Tips : आजकाल सर्रास बहूतेक घरात फ्रिज पाहायला मिळतो. रोजचे उरलेलं अन्न, भाज्या, फळे यांची साठवणूक करण्यासाठी फ्रिजचा वापर केला जातो. मात्र अनेकांना यात किती वेळ अन्न ठेवलेले चांगले असते हे माहित नसते. जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती...
May 17, 2023, 04:26 PM ISTसायनाइडपेक्षाही हजार पट अधिक विषारी, 'ही' Fish खाताच महिलेचा तडफडून मृत्यू, पती कोमात
Poisonous Fish : मृत महिलेच्या मुलीने दिलेल्या माहितीनुसार त्या महिलेने एका स्थानिक मच्छिवाल्याकडून मासे विकत घेतले. त्या महिलेने त्याच्याकडून मासे घेतले आणि घरी आणून शिजवले.पण ते खाताच त्या महिलेचा तडफडून मृत्यू झाला.
Apr 3, 2023, 09:38 PM ISTParesh Rawal: "बाबूभैया तुम्ही तर असे नव्हता..." अन् परेश रावल यांना मागावी लागली माफी!
gujrat election paresh rawal apologises: परेश रावल यांच्या व्हिडीओ व्हायरल (Paresh Rawal Viral Video) झाल्यानंतर अनेकांनी परेश रावल यांच्यावर टीका करण्यास सुरूवात केली. त्यानंतर तृणमूल काँग्रेसचे नेते कीर्ती आझाद (Kirti Azad) यांनी परेश रावल यांच्यावर निशाणा साधला.
Dec 2, 2022, 08:33 PM ISTDangerous! समुद्राच्या तळाशी आहे धडकी भरवणारं जग; Photo पाहून वैज्ञानिकही हैराण
हिंद महासारगातील एका भागामध्ये ज्वालामुखीपाशी अगदी तळाशी विचित्र प्रकारच्या जलचरांचा समुह पाहायला मिळाला. यामध्ये काही असे मासे दिसले जे पाहून वैज्ञानिकही हैराण झाले. ऑस्ट्रेलियातील म्यूझियम विक्टोरिया रिसर्च इंस्टीट्यूटमध्ये यासंबंधीचं संशोधन करण्यात आलं.
Nov 24, 2022, 11:39 AM ISTसोप्या पद्धतीनं काढा माशाचा काटा; हा Video पाहून म्हणाल Thank You!
Fish Cleaning Tips : मासे खायला (Fish Lovers) आवडतात, पण त्यातले काटे (Fish bones) काढता येत नाहीत असं म्हणणारे अनेकजण तुम्ही पाहिले असतील.
Nov 22, 2022, 10:47 AM ISTखवय्यांच्या ताटातून मासे गायब होण्याची शक्यता
खवय्यांच्या ताटातून मासळी गायब होण्याची शक्यता आहे. याला कारण आहे मत्स्यदुष्काळ. समुद्रात मतलई वारे सुटलेत. त्यामुळे मच्छीमारांच्या तोंडचं पाणी पळाले आहे.
Dec 1, 2020, 09:45 PM ISTपुणेकरांना हे पण येतं? पुराच्या पाण्यात रस्त्यावर पुणेकरांची मासेमारी...मुंबईकरांनो व्हीडिओ पाहा
कात्रज परिसरात भरपूर पाऊस गुरूवारी झाला. तलावाच्या सांडव्यातून येणारं पाणी रस्त्यावर येत होतं, त्यासोबत भले मोठे मासेही
Oct 16, 2020, 07:49 PM ISTकोरोनाचा फटका, अंड्याच्या भावात कोंबड्यांची विक्री
चिकन आणि मासे खाल्ल्यानं कोरोनाची बाधा होत नाही, असं ओरडून ओरडून सांगितलं जातंय.
Mar 10, 2020, 09:59 PM ISTमुंबई | होळीभोवती मासे, जिवंत खेकडे लावून साजरी
मुंबई | होळीभोवती मासे, जिवंत खेकडे लावून साजरी
Mar 10, 2020, 09:15 AM IST