मालमत्ता कर

पालिकेकडून 'मालमत्ता कर' थकवणाऱ्यांची नावे जाहीर, आता आस्‍थापनांनी मागितली मुदत

Establishments Property Tax: बृहन्मुंबई महानगरपालिकेने 'मालमत्ता कर' थकवणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांची नावे जाहीर करताच अनेकांचे धाबे दणाणले आहेत. 

Mar 15, 2024, 08:30 PM IST

पनवेल मनपाच्या मालमत्ता कराचा मुद्दा चिघळला, सोमवारपासून सामाजिक कार्यकर्त्यांचं आमरण उपोषण

Panvel Municipal Corporation : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सिडको वसाहतींना महापालिकेने मालमत्ता कराची बिले पाठवून  कर आकारणी वसूल करण्यास सुरुवात केली आहे. याविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. 

Mar 6, 2024, 06:50 PM IST

मुंबईच्या धर्तीवर नवी मुंबईतही 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी !

Navi Mumbai Property Tax : नवी मुंबईकरांसाठी मोठी बातमी. आता नवी मुंबईतही 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी मिळण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे नवी मुंबईकरांना महागाईत मोठा दिलासा मिळणार आहे.

Jun 2, 2023, 08:35 AM IST

मुंबईत ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता करमाफीचा निर्णय हवेत

 मुंबईत ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना संपूर्ण मालमत्ता (Mumbai Property Tax) करमाफीचा निर्णय हवेतच विरल्याचे दिसून येत आहे.  

Dec 3, 2020, 03:10 PM IST

हॉटेल्स व्यावसायिकांना पालिकेचा दिलासा, मालमत्ता करातून इतकी सूट

या निर्णयाला स्थायी समितीच्या बैठकीत विऱोध

Nov 5, 2020, 12:05 PM IST

मुंबई महानगरपालिकेचा दणका; कर थकविणाऱ्या कंपनीची हेलिकॉप्टर्स जप्त

मुंबई महानगरपालिकेच्या या धडक कारवाईची चांगलीच चर्चा रंगली आहे.

Feb 25, 2020, 06:21 PM IST

मुंबई महापालिका : थकीत मालकत्ता कर वसुलीसाठी थेट जप्तीची कारवाई होणार

थकीत मालमत्ता कर वसूल करण्यासाठी मुंबई महापालिका आता दवंडी पिटणार आहे. 

Feb 19, 2020, 11:01 PM IST

...तर मालमत्ता करात मिळणार १५ टक्के सवलत

 कचरा वर्गीकरण करणाऱ्या गृहनिर्माण सोसायटींना मालमत्ता कराच्या देयकातील सर्वसाधारण करात १५ टक्के सवलत देण्यात आली आहे. 

Aug 21, 2019, 11:23 PM IST

मुंबईकरांची दिशाभूल, ५०० चौरस फूट घरांचा मालमत्ता कर माफीचा शासन निर्णय फसवा

मुंबईकरांची दिशाभूल झाली आहे. ५०० चौरस फूट घरांचा मालमत्ता कर माफीचा शासन निर्णय फसवा असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.

Apr 11, 2019, 05:26 PM IST

मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ

मुंबईत ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यात आला आहे.  

Mar 8, 2019, 06:01 PM IST

नाशिककरांनो मनपाची वेबसाईट तपासून पाहा अन्यथा...

नाशिककरांनो मनपाची वेबसाईट तपासून पाहा अन्यथा...

Apr 5, 2018, 11:29 PM IST

नाशिक | काँग्रेस भवनावर जप्तीची कारवाई?

नाशिक | काँग्रेस भवनावर जप्तीची कारवाई?

Apr 5, 2018, 11:24 PM IST

नाशिक- मालमत्ता कर थकवणाऱ्या मुजोरांना दणका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 31, 2018, 02:56 PM IST

मुंबई | डीएसकेंवर मुंबई मनपाचीही कारवाई

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 22, 2018, 08:49 PM IST

मुंबई | मालमत्ता करावरुन भाजपची शिवसेनेवर कुरघोडी

मुंबई | मालमत्ता करावरुन भाजपची शिवसेनेवर कुरघोडी

Mar 15, 2018, 09:08 PM IST