महिलेचा गोंधळ

डेहराडूनमध्ये दारुच्या नशेत भररत्यावर महिलेचा गोंधळ

उत्तराखंडची राजधानी असलेल्या डेहराडूनमध्ये शनिवारी दारुच्या नशेत एका महिलेने भररस्त्यात चक्क गोंधळ घातला. नशेत टल्ली असलेली ही महिला चक्क रस्त्यावर झोपली. तसेच येणाऱ्या जाणाऱ्यांनीही तिने शिवीगाळही केली. तिच्या या गोंधळामुळे या रस्त्यावर बराच वेळ वाहतूक कोंडीही झाली होती. 

Jan 31, 2016, 11:10 AM IST