85+85+85 = 270... महाविकासआघाडीचे बिघडलेले गणित
Maharashtra Politics : महाविकास आघाडीत 85+85+85 जागांचा फॉर्म्युला ठरला आहे. यावरुन महाविकासआघाडीत वाद निर्माण झाला आहे.
Oct 24, 2024, 11:36 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणणार तिसरी आघाडी; परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार जाहीर
Third Alliance In Maharashtra : महाराष्ट्राच्या राजकारणात परिवर्तन महाशक्ती आपली ताकद दाखवणार आहे. महायुती आणि महाविकासआघाडीला टक्कर देण्यासाठी तिसऱ्या आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
Oct 21, 2024, 04:37 PM ISTहरियाणाच्या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकाराणावर मोठा परिणाम! महाविकास आघाडीत महाबिघाडी
काँग्रेसला स्वबळावर निवडणूक लढवायची असेल तर काँग्रेसनं भूमिका स्पष्ट करावी, असं मोठं विधान खासदार संजय राऊतांनी केलंय. हरियाणाच्या निकालानंतर शिवसेना उद्धव ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी ही भूमिका मांडलीय.
Oct 9, 2024, 10:47 PM IST
महायुती, महाविकास आघाडीत महाबिघाडी! बड्या नेत्यांनी एकमेकांच्या मतदारसंघावर दावा ठोकला
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीय. त्यातच महायुती आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये या ना त्या कारणांमुळे वादंग होत असल्याचं दिसून येतंय. हडपसर मतदारसंघात महायुतीत जुंपलीय.. तर मविआत औसा मतदारसंघावरुन खेचाखेची सुरू झालीय..
Sep 8, 2024, 08:28 PM IST
मोठा विश्वासघात झाला! उद्धव ठाकरेंची महाविकासआघाडी सोडण्याची धमकी?
Maharashtra Politics : महाविकास आघाडीत धुसफूस सुरू आहे. विधानपरिषद निवडणुकीआधी मविआत राजकीय नाट्य रंगलं. वाद एवढा वाढला की, ठाकरेंनी थेट मविआ सोडण्याची धमकी दिल्याचं समजतंय.
Jul 15, 2024, 08:29 PM ISTआमदार फुटल्याने महाविकासआघाडीत अस्वस्थता; समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा अधोरेखीत
राज्यात झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मविआतील मतं फुटल्याची जोरदार चर्चा सुरू आहे... मात्र दुसरीकडे आरोप-प्रत्यारोपांचाही धुरळा उडालाय.
Jul 13, 2024, 11:21 PM IST35 जागांवर पराभव, प्रकाश आंबेडकर यांचा लेटरबॉम्ब! महाआघाडीवर खळबळजनक आरोप
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रकाश आंबेडकर यांनी महाविकासआघाडीवर गंभीर आरोप केले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी एक लेटर प्रसिद्ध केले आहे.
Jun 8, 2024, 08:03 PM ISTमहाराष्ट्रात महायुतीला फटका बसण्याची शक्यता; झी मीडियाच्या AI एक्झीट पोलचा अंदाज
महाराष्ट्रात महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. 2019 मधील 41 वरुन 26 ते 34च्या दरम्यान जागा घसरु शकतात, झी मीडियाच्या AI एक्झीट पोलचा हा अंदाज आहे.
Jun 3, 2024, 12:02 AM ISTअजित पवारांना मुख्यमंत्री होण्यासाठी... चंद्रकांत पाटील हा कसला फॉर्म्युला सांगून गेले?
इतक्यावरच न थांबता 2024 पर्यंत तिन्ही पक्ष एकत्र राहणार का? हा खोचक प्रश्नही विचारला.
Oct 28, 2022, 01:01 PM IST
MPSC परीक्षा पुढे ढकलल्याने युवक काँग्रेसकडून निषेध, महाविकासआघाडीला घरचा आहेर
पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी रस्त्यावर
Mar 11, 2021, 03:36 PM ISTभाजपकडून 'कोविडचा भ्रष्टाचार' पुस्तिकेचे प्रकाशन, महाविकासआघाडीवर आरोप
विधिमंडळ अधिवेशन सुरू असतांना भाजपने 'कोविडचा भ्रष्टाचार' या पुस्तिकेचे आज प्रकाशन केले.
Mar 3, 2021, 06:37 PM ISTमहापालिका, जिल्हा परिषदेत महाविकासआघाडीचा फॉर्म्युला राबवण्यासाठी तयारी
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न
Feb 22, 2021, 02:21 PM ISTमुख्यमंत्री महाविकासआघाडीतील सर्व आमदारांची घेणार भेट
मुख्यमंत्र्यांची डिनर डिप्लोमसी
Feb 15, 2021, 08:18 PM ISTग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या कारचा ॲक्सिडेंट - दानवे
शिवसेनेचा मतदार भाजपकडे वळाल्याचा दावा
Jan 18, 2021, 03:49 PM ISTमावळमध्ये भाजपच्या बालेकिल्ल्याला महाविकासआघाडीचा सुरुंग
57 पैकी 45 ग्रामपंचायतीवर विजय
Jan 18, 2021, 02:45 PM IST