'मी लोकांखातर...', अर्ज मागे घेण्याच्या चर्चांदरम्यान सदा सरवणकरांची मोठी घोषणा; म्हणाले 'CM शिंदेंनी स्वत: मला...'
Sada Sarvankar Mahim Constituency: महायुती एकीकडे उमेदवारांची यादी जाहीर करत असताना माहीममधून सदा सरवणकर (Sada Sarvankar) माघार घेणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अमित ठाकरेंसाठी सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी अशी महायुतीची अपेक्षा आहे.
Oct 28, 2024, 03:41 PM IST
'50 खोके एकदम ओके' ही घोषणा सर्वात आधी कोणी दिली? ती सुचली कशी? जाणून घ्या रंजक किस्सा
Who Gave '50 Khoke Ekdam Ok' Slogan: मागील अडीच वर्षांमध्ये तुम्ही अनेकदा महाराष्ट्राच्या राजाकारणामध्ये '50 खोके, एकदम ओके' ही घोषणा ऐकली असणार. मात्र ही घोषणा सर्वात आधी कोणी दिली? कोणाच्या डोक्यातून या घोषणेची कल्पना आली तुम्हाला माहितीये का?
Oct 28, 2024, 02:52 PM IST'सदा सरवणकर माघार घेणार?' ऐकताच अमित ठाकरे हात जोडून म्हणाले, 'मी माझ्या...'
Maharashtra Assembly Election Amit Thackeray On Mahim Assembly Constituency: अमित ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांना सदा सरवणकर माघार घेण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये उत्तर दिलं.
Oct 28, 2024, 01:38 PM ISTVideo: ...अन् अजित पवारांनी कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या Gift वरील 'तो' शब्द लपवला; अवघडत म्हणाले, 'काही...'
Maharashtra Assembly Election 2024 Ajit Pawar: बारामतीमधून अजित पवार विधानसभा निवडणूक लढवत असून अर्ज भरायला निघताना त्यांना भेटलेल्या काही कार्यकर्त्यांना एक खास भेट दिली. मात्र ही भेट स्वीकारल्यानंतर अजित पवारांना अवघडल्यासारखं का झालं जाणून घ्या...
Oct 28, 2024, 12:06 PM IST'मविआ'साठी ठाकरेंनी नमतं घेतलं! 'या' मतदारसंघातून उमेदवार मागे: काँग्रेसची वाट मोकळी
Maharashtra Assembly Election Congress Vs Uddhav Thackeray Shivsena: मागील काही दिवसांपासून वारंवार महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जागावाटपावरुन खटके उडत असतानाच ही बातमी समोर आली आहे.
Oct 28, 2024, 10:49 AM IST'बारामती हा गड नाही, ही सेवा' युगेंद्र पवार अर्ज भरण्यासाठी निघताच आत्याचा कानमंत्र
Maharashtra Assembly Election 2024 : राजकारणाच्या रणांगणात तुल्यबळ लढत... मात्र बारामतीत नात्यांची किनार लक्ष वेधणारी. पाहा काय म्हणाल्या सुप्रिया सुळे... अगदी जसंच्या तसं.
Oct 28, 2024, 10:34 AM IST
राजकीय भूकंप घडवणारं Whatsapp स्टेटस! थेट तारीख, वेळ सांगत CM शिंदे- राज ठाकरेंना धक्का
Maharashtra Assembly Election Big Blow To CM Shinde Raj Thackeray: हे व्हॉट्सअप स्टेटस म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंसाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
Oct 28, 2024, 10:09 AM ISTशरद पवारांना अहिल्यानगरात सापडले दुसरे लंके, सर्वसामान्य कार्यकर्त्याला पवारांनी दिली संधी
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. विविध राजकीय पक्षांनी प्रचारास सुरुवात केली आहे.
Oct 28, 2024, 09:15 AM ISTशरद पवारांची गुगली! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नवऱ्याला मुंबईतून दिली उमेदवारी; मोठ्या नेत्याच्या मुलीविरुद्ध लढणार
Maharashtra Assembly Election Sharad Pawar NCP 3rd List: शरद पवारांच्या पक्षाने रविवारी आपली तिसरी उमेदवारी यादी जाहीर केली. विशेष म्हणजे या यादीमधील एक नाव पाहून अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.
Oct 28, 2024, 09:14 AM ISTMaharashtra Assembly Election 2024 : मविआत घोळ, तीन मतदारसंघात दोन पक्षाचे उमेदवार; अर्जनोंदणी तोंडावर तरीही...
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर राज्यात अनेक घडामोडी घडत असतानाच मविआमध्ये असणारा घोळ मात्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीय.
Oct 28, 2024, 08:51 AM IST
ठाकरे-शिंदेंना 'तो' एकटाच नडणार? माघार घेण्यास नकार, अवघ्या 10 मिनिटात CM शिंदेंच्या घरुन...
Maharashtra Assembly Election Mahim: मुंबईमधील सर्वात महत्त्वाच्या मतदारसंघापैकी एक असलेल्या मतदारसंघातून लढण्यावरुन महायुतीमध्येच मतभेद असल्याचं स्पष्ट होत आहे. अशातच इथून लढणाऱ्या आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला मुख्यमंत्र्यांनीच अल्टीमेटम दिला आहे.
Oct 28, 2024, 08:10 AM ISTसाताऱ्यात टोल नाक्यावर 54700000 रुपयाचं सोनं-चांदी सापडल्याने खळबळ
Maharashtra Assembly Election: 15 ऑक्टोबरपासून राज्याच आचारसंहित लागू झाली असून वेगवेगळ्या यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान बेकायदा पैसे, दारु, अमली पदार्थ, मौल्यवान धातू या माध्यमातून कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले आहेत.
Oct 28, 2024, 07:06 AM ISTठाकरेंच्या कठोर निर्णयानंतर 'लालबागचा राजा'च्या चरणी सापडलेली 'ती' चिठ्ठी पुन्हा चर्चेत
Maharashtra Assembly Election 2024 Uddhav Thackeray Shivsena: जागावाटपाचा तिढा सुटत आहे त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून उमेदवार जाहीर केले जात असतानाच आता यंदा लालबागच्या राजाच्या चरणी सापडलेली ती चिठ्ठी पुन्हा चर्चेत आली आहे.
Oct 27, 2024, 04:12 PM IST'मुलगी दिसायला सुंदर असेल तर...'; 'या' विधानामुळे अजित पवारांनी कापलं विद्यमान आमदाराचं तिकीट? पाहा Video
Ajit Pawar NCP Cut Ticket Of This Seating MLA: अजित पवारांच्या पक्षाने कठोर भूमिका घेत या विद्यमान आमदाराचं तिकीट कापलं आहे. विद्यमान आमदाराचं तिकीट कापण्यासाठी त्याचा एक व्हायरल व्हिडीओ कारणीभूत ठरल्याचं सांगितलं जात आहे.
Oct 27, 2024, 03:06 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेसची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत 49 उमेदवारांना संधी, पाहा संपूर्ण लिस्ट
Maharashtra Assembly Election : राष्ट्रवादी काँग्रेसची तिसरी यादी आज जाहीर करण्यात आली असून आतापर्यंत 49 उमेदवारांना संधी देण्यात आलीय. अजित पवारांनी कोणावर विश्वास दाखवला आहे पाहा संपूर्ण उमेदवाऱ्यांची यादी.
Oct 27, 2024, 12:38 PM IST