महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

2 वाजून 55 मिनिटांना अजित पवारांनी दिलेल्या 'त्या' AB फॉर्मवरुन BJP आक्रमक! म्हणाले, 'महायुतीमधील सर्व...'

Maharashtra Assembly Election Mankhurd Shivaji Nagar Assembly: "2 वाजून 55 मिनिटांनी पक्षाचा अधिकृत एबी फॅार्म आला. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी विश्वास दाखवला," असं म्हणत या उमेदवाराने पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे आभार मानले.

Oct 30, 2024, 07:35 AM IST

70 हजार कोटी, फाईल, सही... सिंचन घोटाळाप्रकरणी पृथ्वीराज चव्हाणांनी जे घडलं ते सांगत अजित पवारांना काढला चिमटा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर आर पाटील यांनी माझा केसाने गळा कापला, या अजित पवारांचा वक्तव्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर दिलं.

 

Oct 30, 2024, 07:02 AM IST

'RR आबांनी केसाने गळा कापला', अजित पवार फडणवीसांचा उल्लेख करत म्हणाले, '70 हजार कोटींच्या...'

Maharashtra Assembly Election 2024 Ajit Pawar Slams R R Patil: दिवगंत नेते आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्याविरोधात उभ्या असलेल्या आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या भाषणात अजित पवारांचा खळबळजनक गौप्यस्फोट

Oct 29, 2024, 04:47 PM IST

'RR आबांनी फक्त TV वर दिसण्याचं काम केलं, तरुणांच्या...'; संजय पाटलांची टीका! रोहित यांना म्हणाले, 'अरे बाळा...'

Maharashtra Assembly Election 2024 Sangli Tasgaon: माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या कुटुंबावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उभ्या असलेल्या संजय पाटील यांनी शेलक्या शब्दांमध्ये टीका केल्याचं पाहायला मिळालं.

Oct 29, 2024, 04:05 PM IST

अर्ज भरतानाच सरवणकरांचा मास्टर स्ट्रोक! आता स्वत: CM शिंदे, राजही काही करु शकत नाहीत; कारण...

Maharashtra Assembly Election Mahim Constituency: मुंबईमधील माहीम मतदारसंघ सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. यामागील कारण आहे महायुतीचा उमेदवार मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मुलाविरोधात उमेदवार देण्यावरुन सुरु असलेला संभ्रम.

Oct 29, 2024, 03:12 PM IST

नवाब मलिकांनी अखेर दाखल केला उमेदवारी अर्ज, भाजपाच्या विरोधानंतरही अजित पवारांनी दिले एबी फॉर्म

Nawab Malik Files Nomination: नवाब मलिक (Nawab Malik) यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून आणि अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज भरले होते. 

 

Oct 29, 2024, 02:41 PM IST

शिंदेंबरोबरच्या Adjustment मुळे BJP हक्काचा मतदारसंघ गमावणार? बड्या नेत्याची बंडखोरी; 3 मतदारसंघात फटका

Maharashtra Assembly Election 2024 BJP In Big Trouble: मुंबईमध्ये महायुतीमधील जागा वाटपानंतर शेवटच्या दिवशी काही उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आल्यानंतर पक्षाला बंडखोरीचा समाना करावा लागणार हे निश्चित झालं आहे.

Oct 29, 2024, 01:06 PM IST

शिंदे समर्थक नॉट रिचेबल झालेले श्रीनिवास वनगा मातोश्रीवर आले तर? राऊत म्हणाले, 'आम्ही त्यांना टेबलावर...'

Srinivas Vanga on Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने श्रीनिवास वनगा (Srinivas Vanga) नाराज असून ते घर सोडून गेले आहेत. त्यांचे दोन्ही फोन स्विच ऑफ लागत असल्याने चिंता वाढली आहे. पालघरमधून त्यांना उमेदवारी मिळेल अशी आशा होती. 

 

Oct 29, 2024, 12:18 PM IST

2019 प्रमाणे 'मातोश्री'च्या अंगणातच पराभव निश्चित? राज ठाकरेंच्या चालाख खेळीने उद्धव 'चेकमेट'?

Maharashtra Assembly Election 2024 Raj Thackeray: राज ठाकरेंनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना एक मोठी राजकीय खेळी केल्याने उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Oct 29, 2024, 11:22 AM IST

उद्धव ठाकरे अमित ठाकरेंना पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'चर्चा...'

Sanjay Raut on Aditya Thackeray: माहीम मतदारसंघावरुन (Mahim Constituency) सध्या महायुतीमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. एकीकडे सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांच्यावर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असताना ते मात्र तयार नाहीत आणि दुसरीकडे अमित ठाकरेही (Amit Thackeray) निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. 

 

Oct 29, 2024, 11:10 AM IST

अर्ज भरण्यासाठी काही तास शिल्लक असताना राज ठाकरेंचा मास्टर स्ट्रोक! राणेंना धूळ चारणारी मनसेत, शिवसेनेच्या...

Maharashtra Assembly Election 2024 Big Blow To BJP And Uddhav Thackeray Shivsena: नारायण राणेंना पराभूत करणारी आणि त्यानंतर 2019 मध्ये शिवसेनेच्या पराभवासाठी जबाबदार ठरलेली ही महिला आता मनसेमध्ये करणार प्रवेश

Oct 29, 2024, 10:26 AM IST

राज ठाकरेंकडून गनिमी कावा! भाजपाच्या नेत्याला जाहीर केली उमेदवारी; अनेकांच्या भुवया उंचावल्या

Maharashtra Assembly Election 2024 MNS Chief Raj Thackeray Vs BJP: मुंबईमधील महीम मतदारसंघामध्ये अमित ठाकरेंच्या समर्थनार्थ भाजपाने पुढाकार घेतला असतानाच राज ठाकरेंनी भाजपाला एक मोठा धक्का दिला आहे.

Oct 29, 2024, 09:31 AM IST

5 वर्षात CM शिंदेंच्या संपत्तीत 26 कोटींची वाढ! एकूण संपत्तीचा आकडा थक्क करणार; कर्जाचा तपशील उघड

Maharashtra Assembly Election: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 2019 साली दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या तुलनेत यंदा दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील संपत्तीचा आकडा हा फार मोठा आहे. शिंदेंकडे नेमकी किती संपत्ती आहे. त्यांच्यावर किती कर्ज आहे जाणून घेऊयात..

Oct 29, 2024, 07:36 AM IST

ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुजय विखे-पाटलांची दुर्योधनाशी तुलना! म्हणाले, 'जयश्री थोरातांबाबत वापरलेली भाषा फडणवीसांना...'

Sujay Vikhe Patil Rally Comment On Jayashree Thorat Uddhav Thackeray Shivsena Slams BJP: देशमुख महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जाहीर धिंडवडे काढत असताना ‘विखे’पुत्र व्यासपीठावर दुर्योधनाप्रमाणे मांडीवर थाप मारीत विकट हास्य करीत होते, असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.

Oct 29, 2024, 06:54 AM IST

वडिलांचा 312 कोटींचा घोटाळा, तिचं शिक्षण टाटांच्या संस्थेत अन्...; पवारांनी उमेदवारी दिलेली 'ही' 26 वर्षीय तरुणी कोण?

Maharashtra Assembly Election 2024 Who Is Siddhi Kadam: परवापर्यंत केवळ केवळ एका ठराविक भागामध्ये चर्चेत असलेला हा तरुण चेहरा सध्या महाराष्ट्रभर चर्चेत आहे. नेमकी ही तरुणी आहे तरी कोण आणि राज्यातील सर्वात वरिष्ठ नेते असलेल्या शरद पवारांच्या पक्षाने तिच्यावर एवढा विश्वास का टाकला आहे जाणून घेऊयात...

Oct 28, 2024, 04:00 PM IST