Santosh Deshmukh Case : कृष्णा आंधळेला मदत? हत्येच्या दिवशी धमकी, अपहरण अन् आरोपींसह फोनवर संवाद...; वाल्मिकचा पाय खोलात
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराड पुरता संतोष देशमुख यांच्या हत्येत अडकलाय. हत्येचा दिवशी संतोष देशमुख यांना धमकी दिली. त्यानंतर अपहरणानंतर तिघा आरोपींसह कराडचा फोन संवाद या आणि असे अनेक धक्कादायक खुलासे कराडबद्दल कोर्टात करण्यात आले.
Jan 15, 2025, 06:26 PM IST72 तास महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्वाचे
महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे.. या शपथविधीची सर्वांना उत्सूकता लागलीये.. त्यासाठी आता अवघे 72 तास उरले असून आझाद मैदानावर जय्यत तयारी सुरू झालीये
Dec 2, 2024, 09:26 PM ISTकोणालाच बहुमत मिळालं नाही तर महाराष्ट्रात कोणाचे येणार सरकार? कोण ठरणार गेमचेंजर?
विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागण्यासाठी अवघे काही तास राहिलेत. निकाल लागल्यानंतर केवळ दोन दिवसांतच म्हणजे 26 नोव्हेंबरपूर्वी नवं सरकार स्थापन करावं लागणार आहे. बहुमताचा 145 चा जादूई आकडा कुणालाही न गाठता आल्यास कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो. अशावेळी राज्यपालांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
Nov 22, 2024, 10:40 PM ISTएक्झिट पोलनंतर सट्टा बाजारात कुणाचा आकडा? सट्टेबाजांच्या अंदाजाने दिग्गजांना फुटला घाम!
Maharashtra politics : राज्यात कुणाचं सरकार येणार याची उत्सुकता ताणलेली असताना आता मात्र सट्टाबाजारातही सरकार कुणाचं येणार याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जाणून घेऊया सट्टा बाजारात काय अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Nov 21, 2024, 07:00 PM ISTमहाराष्ट्रात मोठा पक्षप्रवेश! तब्बल 1111 कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
आम्ही टीम म्हणून काम करतोय, मी कॉमन मॅन म्हणून काम करतोय, हे सर्व सामान्यांचे सरकार आहे सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम करणाऱ्या सरकार आहे त्यामुळे आम्हाला विश्वास आहे महायुती प्रचंड मताधिक्क्याने विजयी होईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
Oct 15, 2024, 11:13 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक प्रयोग? एमआयएमचा 28 जागांचा प्रस्ताव; शरद पवार म्हणाले...
Maharashtra Politics : MIMने महाविकास आघाडीत सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावर शरद पवार यांनी खुलासा केला आहे.
Oct 4, 2024, 06:01 PM ISTमहाराष्ट्रात रंगीत राजकारण; अजित पवार यांच्या गुलाबी रंगावर एकनाथ शिंदे यांची टोलेबाजी
Maharashtra Politics : मला गुलाबी होण्याची गरज नाही.. माझ्या कपड्यांचा रंग पांढरा आहे असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. त्यानंतर नेत्यांमध्ये रंगांवरून जुपल्याचं पाहायला मिळतंय..
Sep 16, 2024, 05:48 PM ISTशरद पवार यांनी झेड प्लस सुरक्षा नाकारली, केंद्राच्या सुरक्षेवर पवारांना आक्षेप का?
Maharashtra Politics : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी झेड प्लस सुरक्षा नाकारली आहे. केंद्र सरकारनं शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता मात्र पवारांनी सुरक्षेची गरज नसल्याचं म्हटलंय.
Aug 30, 2024, 09:25 PM ISTराष्ट्रवादी फोडून महायुतीशी घरोबा करणारे अजित पवार तिसऱ्या आघाडीत जाणार? महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा सस्पेन्स
Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर माफी मागीतली त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन केलं. सत्ताधारी पक्षातील घटक पक्ष आंदोलन करत असल्यानं अजित पवारांच्या मनात काय ? याची चर्चा सुरू झालीय
Aug 29, 2024, 09:43 PM ISTठाकरेंच्या 'एक तर तू राहशील किंवा मी राहीन' चॅलेंजवर फडणवीसांचं मोजून 4 शब्दात उत्तर; म्हणाले, 'योग्य...'
Fadnavis React On Uddhav Thackeray Challenge: उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना एकेरी उल्लेख करत दिलेल्या आव्हानावर फडणवीसांनी मोजक्या शब्दात पहिली प्रतिक्रिया नोंदवली.
Aug 1, 2024, 09:49 AM ISTMaharashtra Politics: 'ठोकून काढा' म्हणणाऱ्या फडणवीसांना उद्धव ठाकरेंचं जशास तसं प्रत्युत्तर; म्हणाले 'मी आदेश देतो...
Maharashtra Politics: एक तर तुम्ही तरी राहाल किंवा मी तरी राहिल, उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे. मुंबई झालेल्या शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आदेशच दिला आहे.
Jul 31, 2024, 02:47 PM IST'एक तर तू राहशील किंवा मी राहीन', उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना जाहीर इशारा
Uddhav Thackeray: मुंबईतील शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांवर जोरदार टीका केली.
Jul 31, 2024, 02:06 PM IST
मी पवारांना सांगितलं आम्ही मुख्यमंत्री, मंत्री झालो तरी...; छगन भुजबळांनी सांगितलं भेटीचं कारण
Maharashtra Politics News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले होते .
Jul 15, 2024, 01:17 PM ISTछगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर, तासभर वेटिंग ठेवल्यानंतर चर्चेसाठी बोलावलं
Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.
Jul 15, 2024, 11:34 AM ISTमहाराष्ट्रातील 3 मोठे राजकीय भूकंप! एकाच टर्ममध्ये महाराष्ट्रात अशा प्रकारे सत्तेत आली 3 वेगवेगळी सरकारं
महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चौदाव्या विधानसभेचं हे शेवटचं विधिमंडळ अधिवेशन असणार आहे.. चौदाव्या विधानसभेचा पाच वर्षांचा कार्यकाळ कसा वादळी ठरला ते पाहूया.
Jun 26, 2024, 08:26 PM IST