महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरुच! 40 दिवसात 27 बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

मागच्या 40 दिवसात 27 बड्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत.  अधिकाऱ्यांच्या बदल्यामुंळे प्रशासकीय पातळीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. 

Feb 11, 2025, 07:16 PM IST