महाराष्ट्राचे हवामान

Maharashtra Weather : राज्यात थंडीची चाहूल! पण अजूनही काही ठिकाणी बरसणार पाऊस; IMD चा इशारा

राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकींमुळे राजकारण तापलंय तर दुसरीकडे वातावरणात गुलाबी थंडी अनुभवता येतेय. अनेक ठिकाणी राज्यात रात्रीच्या तापमानात घट झालीय. राज्यात जळगाव शहरात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. जळगाव येथे मंगळवारी रात्रीचा पारा 16.1 अंशांवर पोहोचला होता.

Nov 6, 2024, 07:41 AM IST

पावसाने झोडपलं आता थंडी गारठवणार! राज्यात मजबूत थंडी पडणार; पाहा हवामान खातं काय म्हणालंय

Maharashtra Weather Updates: सुरुवातीला भीषण गरमी आणि त्यानंतर पावसाचा धुमाकूळ यानंतर आता कडाक्याची थंडी... हवामान खात्याने केली मोठी भविष्यवाणी. यंदाचा हिवाळा कसा असणार? 

Oct 3, 2024, 11:47 AM IST

बाप्पाचे आगमन होताच पाऊसदेखील सक्रीय; आज राज्यातील 'या' जिल्ह्याना अलर्ट, मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Rain Update: राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रीय झाला असून काही जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Sep 8, 2024, 06:48 AM IST

Heat Strokes: उष्माघाताने माणसंच काय, बिबट्याचा मृत्यू झालाय! उन्हात फिरताना अशी घ्या काळजी...

Heat Strokes Prevention Tips: महाराष्ट्रासह संपूर्ण देशात उष्णतेची लाट आली आहे. राजधानी दिल्लीत तर उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. या वर्षी तापमानाने आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहे. राजस्थानात 21 मे रोजी उष्माघातामुळं एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे. उष्णतेचा फटका वन्य जीवांनादेखील बसला आहे. अशावेळी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, याची माहिती जाणून घेऊया. 

May 29, 2024, 06:15 PM IST

Maharashtra Weather : या जिल्ह्यांत सर्वाधिक कमी तापमान, राज्यात पुढचे 48 तास महत्वाचे

Maharashtra Weather : राज्यात पुणे, कोकणसह मराठवाडा आणि विदर्भामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढणार आहे. (Maharashtra Weather News Updates)

Jan 11, 2023, 11:56 AM IST