Pathaan Controversy: 'शाहरुख खान भेटला तर त्याला जिवंत जाळेन', भगव्या बिकिनीचा वाद थांबेना
अयोध्येतील जगद्गुरू आणि तपस्वी छावणीचे संत परमहंस आचार्य यांनी दिली अभिनेता शाहरुख खानला धमकी; भगव्या बिकिनीच्या वादाला नवं वळण
Dec 21, 2022, 12:56 PM IST
Govinda Birthday Special: 'जे आज आहे ते उद्या नाही...', 70 सिनेमांसाठी एकत्र ऑफर आल्यानंतर Govinda ची प्रतिक्रिया
#HappyBirthdayGovinda : 'राजा बाबू', 'साजन चले ससुराल' अशा धमाकेदार भूमिका साकणारा अभिनेता गोविंद याचे आयुष्य त्याच्या कारकिर्दीत अॅक्शनपासून कॉमेडीपर्यंत खूपच फिल्मी होते. बॉलिवूडमधील लाडक्या अभिनेत्याचा आज वाढदिवस.. पाहूया त्याच्या अभिनय कारकिर्दिचा प्रवास.
Dec 21, 2022, 12:36 PM ISTPalghar Gang Rape : 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 9 नराधमांकडून रात्रभर सामूहिक बलात्कार
teenage girl gangraped in palghar : समुद्रकिनाऱ्यावर 26 वर्षीय मुलीवर 9 नराधमांनी रात्रभर सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Dec 21, 2022, 10:50 AM ISTMalaika Arora च्या मुलानं सर्वांसमोर उडवली तिच्या ड्रेसिंग सेन्सची खिल्ली म्हणाला, 'तुरुंगातील कैदी...'
Malaika Arora च्या 'मुव्हिंग इन विथ मलायका' या शोमध्ये कॅमेऱ्यासमोर अरहाननं आई मलायकाची खिल्ली उडवली आहे. अरहान हा अरबाज आणि मलायकाचा मुलगा आहे.
Dec 21, 2022, 10:41 AM ISTNew Year च्या तोंडावर पुन्हा कोरोनाचं संकट, भारतीयांच्या सेलिब्रेशनला लागणार ग्रहण?
Coronavirus Outbreak in China: देशात कोव्हिडची लाट पुन्हा धोकादायक पद्धतीने संसर्ग करत आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा फैलाव सुरू असतानाच, व्यवस्था अपुरी ठरत असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यातच आता काही दिवसांत नवीन वर्षाचे आगमन होणार असून भारतीयांच्या सेलिब्रेशनला कोरोनाचे ग्रहण तर लागणार नाही ना?
Dec 21, 2022, 10:06 AM ISTCoronavirus : कोरोनाव्हायरसच्या नव्या व्हेरिएंटचा भारताला किती धोका आहे? ही 3 लक्षणे दिसताच व्हा सावध
Omicrone BF.7: चीन, जपान, अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा वेग (Coronavirus) वाढला आहे. जगभरातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग पाहता भारत सरकार अलर्ट झालं आहे.
Dec 21, 2022, 09:39 AM ISTMumbai : मुंबईकरांचं पाणी महागलं! पाण्यासाठी मोजावे लागणार इतके पैसे
Mumbai News : मुंबईकरांनो आता तुमच्या कामाची बातमी, मुंबई पालिकेच्या या निर्णयामुळे तुमचं महिन्याचं बजेट कोलमडणार आहे.
Dec 21, 2022, 08:56 AM IST
Team India: रोहित-द्रविड दोघेही टीममधून 'OUT'? आज बीसीसीआयच्या बैठकीत होणार मोठा निर्णय
BCCI Meeting: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) आज (21 डिसेंबर) एक महत्त्वाची बैठक होणार आहे. ही बैठक सकाळी 11 वाजता होणार असून नुकत्याच झालेल्या T20 विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी खराब झाली होती. उपांत्य फेरीत संघाचा इंग्लंडकडून 10 गडी राखून पराभव झाला. त्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) टी-20 फॉरमॅटमध्ये कर्णधारपदावरून हटवले जाऊ शकते, असे मानले जात आहे.
Dec 21, 2022, 08:47 AM ISTWeather Update Today: उकाड्यापासून दिलासा! गारठा वाढला, पाहा किती आहे तुमच्या शहराचं तापमान?
Cold Weather in Maharashtra : राज्यातील अनेक भागामध्ये तापमानात घसरण झाली आहे. तुमच्या शहरात तापमान किती होतं? जाणून घ्या...
Dec 21, 2022, 08:00 AM ISTDisha Pathani चे bold फोटो; ऐन थंडीत लावली आग
दिशा पटानी (Disha Patani) अनेकदा तिचे एकापेक्षा जास्त बोल्ड फोटो शेअर करून लोकांना घायाळ करून सोडते. आत्तापर्यंतचे सर्वात बोल्ड फोटोज दीशानं शेअर केले आहेत जे पाहून भल्या भल्यांना ऐन थंडीत घाम फुटला आहे.
Dec 20, 2022, 10:00 PM ISTJalgaon Gram Panchayat Election Result : ग्रामपंचायत निवडणुकीत बँड बाजा सरपंच! भाऊने अख्खं पॅनल आणलं अन् विरोधकांची काढली वरात
Jalgaon Gram Panchayat Election Result 2022 : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एका बँडवाल्याने विरोधी पॅनलचा बाजा वाजवला आहे.
Dec 20, 2022, 09:30 PM ISTGram Panchayat Election Result 2022 : भोर, कोल्हापूरात ग्रामपंचायतीचा सर्वात धक्कादायक निकाल!
राज्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये मतदारांनी प्रस्थापितांना धक्का देत तरूणाईच्या हाती ग्रामपंचायतीचा कारभार सोपवला आहे. दोन ग्रामपंचायतींच्या निकालामध्ये 'त्या' उमेदवारांना सरपंच जाहीर करण्याशिवाय पर्यायच नाही.
Dec 20, 2022, 08:10 PM IST
Maruti Brezza चे टेन्शन वाढणार, टाटा मोटर्सनं आखली अशी रणनिती
Tata Nexon CNG And Punch CNG: ग्राहकांची मागणी आणि वाढती स्पर्धा पाहता टाटा मोटर्स आता सीएनजी सेगमेंटवर भर देत आहे. टाटाच्या या स्ट्रॅटर्जीमुळे मारुती ब्रेझाला आव्हान मिळणार आहे. काय आहे स्ट्रॅटर्जी जाणून घ्या
Dec 20, 2022, 07:22 PM ISTMaharashtra Winter Session 2022 : 'लव्ह जिहाद'वर बोलताना फडणवीसांची मोठी घोषणा, महाराष्ट्रात कायदा होणार?
Devendra Fadnavis On Love Jihad: श्रद्धा वालकरने आफताबविरोधात तक्रार दिली होती. त्यावेळी पोलिसांवर दबाव होता. दबाव हा राजकीय होता का?, असा सवाल देखील भातखळकरांनी (Atul Bhatkhalkar) उपस्थित केला.
Dec 20, 2022, 06:08 PM ISTSamantha Ruth Prabhu : आजारपणामुळे संपलं सामंथाचं करिअर?
सोशल मीडियावर कायम एक्टिव्ह असणारी सामंथा येत्या दिवसात मात्र फारशी सोशल मीडियावर एक्टिव्ह नाहिये.
Dec 20, 2022, 05:20 PM IST