मराठवाडा

राज्यात विदर्भ, मराठवाड्यात कृत्रिम पावसाची तयारी

पाऊस लांबल्याने महागाई वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच दुष्काळात वाढ होत असल्याने शेतकरी राजा चिंताग्रस्त आहे. दरम्यान, सरसरी पाऊस कमी होईल, असा अंदाज हवामाना खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे ३० कोटी रुपये खर्च करुन कृत्रिम पाऊस पाडण्यात येणार आहे. यासाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

Jun 3, 2015, 09:16 AM IST

मराठवाड्यातील दलित नेते एकनाथ आवाड यांचं निधन

मराठवाड्यातील दलित नेते अॅड. एकनाथ आवाड यांचं आज सकाळी हैदराबादमध्ये उपचारादरम्यान निधन झालं. आवाड यांच्या निधनानं दलित चळवळीत पोकळीत निर्माण झाली अशी भावना व्यक्त होत आहे. 

May 25, 2015, 10:54 AM IST

मराठवाड्यातल्या ५०० शाळांमध्ये शौचालयचं नाहीत

मराठवाड्यातल्या ५०० शाळांमध्ये शौचालयचं नाहीत

May 19, 2015, 11:00 PM IST

विदर्भ-मराठवाडा... अपापंपरिक ऊर्जा निर्मितीचं नवीन हब!

एकीकडे लोकशेडिंगचं संकट उभं ठाकलं असताना राज्य सरकारनं अपारंपारिक ऊर्जा निर्मितीसाठी कंबर कसलीय. 

May 2, 2015, 10:21 PM IST

राज्याची अपारंपरिक ऊर्जा निर्मिती वाढवणार

राज्याची अपारंपरिक ऊर्जा निर्मिती वाढवणार

May 2, 2015, 09:54 PM IST