पाऊस पडला... मात्र राज्यातील बहुतेक जलसाठे कोरडेठक्क!
गेल्या तीन चार दिवसात राज्यात परतीच्या पावसानं हजेरी लावली असली तरी जलसाठ्यांमध्ये मात्र पुरेशी वाढ झालेली नाही. त्यामुळं राज्यात सर्वत्र आगामी काळात पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे. तसंच मुंबई-पुण्यावरील पाणीकपातीचं संकट कायम आहे. राज्यात सध्या केवळ 49 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळं आगामी काळात पुरेसा पाऊस पडला नाही तर पाणी टंचाईची गंभीर समस्या उदभवणार आहे.
Sep 11, 2015, 07:19 PM ISTमराठवाड्याच्या पोळ्यावर दुष्काळाचं सावट
मराठवाड्याच्या पोळ्यावर दुष्काळाचं सावट
Sep 10, 2015, 01:32 PM ISTपाण्यासाठी शेतकऱ्यांचा सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2015, 11:26 AM ISTमराठवाड्यात पावसाची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2015, 05:57 PM ISTमराठवाड्यातील शेतकरी खरोखरच अडचणीत - मुख्यमंत्री
मराठवाड्यातील शेतकरी खरोखरच अडचणीत - मुख्यमंत्री
Sep 4, 2015, 10:48 AM ISTमुख्यमंत्र्यांचा तिसऱ्या दिवशीचा दुष्काळ दौरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2015, 08:26 PM ISTमराठवाड्यातील दुष्काळ शासननिर्मित, जलतज्ज्ञ खानापूरकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2015, 03:30 PM ISTऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकणात स्वाईन फ्लूचं सावट
ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वाईन फ्लूमुळे दोघांचा मृत्यू झालाय. शिवाय रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतेय. सोनवडेपार आणि नेरुर नदी किनाऱ्यावरच्या दोन गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
Sep 3, 2015, 12:23 PM ISTरोखठोक : मराठवाड्यात पुन्हा नामांतराचा वाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 31, 2015, 08:18 PM ISTकृत्रिम पावसाचा प्रयोग मराठवाड्यात अयशस्वी?
Aug 26, 2015, 08:32 PM ISTमराठवाडा की टँकरवाडा, दुष्काळाचं संकट कायम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2015, 08:53 PM ISTसप्टेंबरमध्ये मराठवाड्यातच कॅबिनेटची बैठक, दुष्काळावरील दीर्घकालीन उपायावर चर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2015, 08:00 PM ISTदुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांचा घोषणांचा पाऊस
मराठवाड्यातल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत औरंगाबादमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत दुष्काळावर चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. मंत्र्यांच्या उपस्थितीत प्रत्येक जिल्ह्याच्या परिस्थितीचा आढावा घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.
Aug 23, 2015, 07:42 PM ISTपवारसाहेब, हे जरा आधीच करायला हवं होतं!
पवारसाहेब, हे जरा आधीच करायला हवं होतं!
Aug 18, 2015, 08:30 PM ISTटंचाईग्रस्त भागात पाणी पिण्यासाठीच वापरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2015, 09:21 PM IST