मतदान

पोटनिवडणूक : वांद्र्यात 42 तर तासगावमध्ये 58 टक्के मतदान

 संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या तासगाव-कवठेमहांकाळ आणि वांद्रे पूर्व या विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीचे मतदान सुरू झाले आहे. वांद्रे पूर्वमध्ये बाळा सावंत यांच्या निधनामुळे होत असलेल्या वांद्रे पूर्वमधील पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तृप्ती सावंत आणि कॉंग्रेसचे नारायण राणे यांच्यातील लढत उत्सुकतेचा विषय ठरला आहे.

Apr 11, 2015, 09:21 AM IST

मतदानासाठी आता अंगठ्याचे ठसे?

निवडणुकीतील गैरप्रकारांवर आळा घालण्यासोबतच मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग प्रयत्न करत आहे. यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर बायोमेट्रीक मशिन्सही लावल्या जाणार आहेत.

Mar 8, 2015, 06:00 PM IST

आता, इंटरनेटवरून करा मतदान!

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत लवकरच इंटरनेटवरून मतदान करण्याची सोय उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 

Feb 27, 2015, 08:40 PM IST

दिल्लीत ७० जागांसाठी मतदानाला सुरूवात

दिल्लीत विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. दिल्ली विधानसभाच्या निवडणुकीच्या रणांगणात तीन राजकीय पक्षांचा समावेश आहे.

Feb 7, 2015, 08:54 AM IST

अनिवासी भारतीयांनादेखील मतदानाचा अधिकार

अनिवासी भारतीयांना देखिल आता देशातील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करता येणार आहे, ही प्रक्रिया आठ आठवड्यांत पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. अनिवासी भारतीयांना मतदानाचा हक्क देण्याच्या मागणीला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे.

Jan 13, 2015, 07:56 AM IST

विधानपरिषदेच्या ४ जागांसाठी ३० जानेवारीला मतदान

विधानपरिषदेच्या ४ जागांसाठी ३० जानेवारीला मतदान

Jan 9, 2015, 10:05 AM IST

जम्मू-काश्मीर, झारखंडमध्ये पाचव्या टप्प्यात मतदान

जम्मू काश्मीर आणि झारखंडमध्ये पाचव्या आणि अंतिम टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात झालीय.

Dec 20, 2014, 09:50 AM IST