भूमिका

मराठा आरक्षणावर नारायण राणेंनी केलं मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचं स्वागत

मराठा समाजाच्या मोर्चाचे विधानसभेत पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. यावेळी, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनावर विरोधकांनी मात्र असमाधान व्यक्त केलं... यावेळी, विरोधकांत बसलेले एक नेते मात्र सत्ताधाऱ्यांच्या बाजुनं बोलताना दिसले... ते म्हणजे काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे...

Aug 9, 2017, 06:44 PM IST

मुंबई विद्यापीठ पेपर तपासणी गोंधळावरच्या भूमिकेसाठी सेनेची बैठक

शिवसेना नेत्यांची विधानभवनात बैठक होते आहे. मुंबई विद्यापीठ पेपर तपासणी गोंधळावरून सेनेची अधिवेशनातील भूमिका ठरवण्याबाबत बैठक होणार आहे.

Aug 2, 2017, 12:47 PM IST

शिवसेनेची भूमिका दुटप्पीपणाची - अजित पवार

शिवसेनेची भूमिका दुटप्पीपणाची - अजित पवार

Jul 15, 2017, 09:30 PM IST

मोदींची भूमिका करणार परेश रावल

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकमध्ये परेश रावल मुख्य भूमिकेमध्ये असणार आहेत.

Jul 4, 2017, 07:04 PM IST

'शिवगामी'च्या रोलसाठी श्रीदेवीच्या भरमसाट मागण्या, राजमौलींचा गौप्यस्फोट

बाहुबली चित्रपटामध्ये शिवगामीची भूमिका करण्यासाठी श्रीदेवीला विचारणा झाली होती पण तिनं प्रमाणाबाहेर मानधन आणि मागण्या केल्याचा गौप्यस्फोट दिग्दर्शक राजमौलींनी केला आहे. 

Jun 27, 2017, 04:19 PM IST

'केवळ प्रभाससाठीच लिहिला होता बाहुबली'

दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या 'बाहुबली - 2'नं बॉक्स ऑफिसवरचे जवळपास सर्वच रेकॉर्ड मोडीत काढत एक नवा इतिहास रचलाय. या सिनेमाच्या यशाचं श्रेय दिग्दर्शकासोबतच सिनेमाच्या कलाकारांनाही जातं... या सिनेमासाठी खास मेहनत घेतलीय ती सिनेमाच्या मुख्य अभिनेत्यानं म्हणजेच प्रभासनं... 

May 13, 2017, 09:27 PM IST

शिवगामी देवीची भूमिका या अभिनेत्रीला ऑफर झाली...पण

बाहुबली सिनेमात रम्म्याने शिवगामी देवीची भूमिका पार पाडली, ही भूमिका अत्यंत प्रभावी मानली जात आहे.

May 5, 2017, 05:48 PM IST

राष्ट्रपतीपदासाठी या नावांची चर्चा, शिवसेनेची भूमिका काय?

राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे.

Apr 27, 2017, 09:04 PM IST

'राब्ता'मध्ये ३२४ वर्षांचा म्हातारा

सुशांत सिंह राजपूत आणि कृती सेननचा आगामी चित्रपट 'राब्ता' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव एका ३२४ वर्षाच्या म्हाताऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

Apr 21, 2017, 01:32 PM IST

व्हिडिओ : 'द टेस्ट केस'मध्ये कॉम्बॅट ऑफिसरच्या भूमिकेत निम्रत!

 'द लंच बॉक्स'मध्ये एका गृहिणीच्या तर 'एअरलिफ्ट'मध्ये एका अधिकाऱ्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसलेली निम्रत कौर आता एका वेब सीरिजमध्ये 'दबंग' भूमिकेत दिसणार आहे.

Apr 7, 2017, 12:56 PM IST

काँग्रेसने ओढली शिवसेनेची री....

 उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचे आश्वासन भाजप सरकारने दिले तसाच निर्णय महाराष्ट्रात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी शिवसेनेने मागणी केल्यानंतर आता त्यांची री काँग्रेसने ओढली आहे. 

Feb 27, 2017, 10:35 PM IST

पाहा निलेश साबळेंची भूमिका कोण पार पाडणार?

 'चला हवा येऊ द्या'मध्ये निलेश साबळेच्या अनुपस्थितीतही निलेश साबळेची कामगिरी, हरहुन्नरी अभिनेता प्रियदर्शन जाधव पार पाडणार आहे.

Feb 3, 2017, 07:00 PM IST