इंडोनेशियात ७.२ रिस्टर स्केलचा भूकंप
पूर्व इंडोनेशियात पापुआमध्ये सकाळी भूकंपाचा जोरदार हादरा बसला. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. भूकंपाची रिस्टर स्केलवर ७.२ ची नोंद करण्यात आली आहे.
Jul 28, 2015, 01:56 PM ISTभूकंप, त्सुनामीचा धोका टाळण्यासाठी नवे उपकरण 'ब्रिंको'
भूकंप किंवा त्सुनामी आल्यास चेतावणी देणारे नवीन उपकरण 'ब्रिंको' वैज्ञानिकांनी तयार केले आहे. या उपकरणाचा आकार छोटा असल्यामुळे ते आपल्या घरी सहज राहू शकेल. स्थानिक क्षेत्रात भूकंप किंवा त्सुनामी आल्यास त्याची चेतावणी हे 'ब्रिंको' देऊ शकेल.
Jul 18, 2015, 04:13 PM ISTमहिलांनी जिन्स घातल्यामुळे येतो भूकंप - पाकिस्तान नेता
जगभरात एकानंतर एक भूकंपाचे धक्के जाणवले जात आहेत आणि यासाठी पाकिस्तानी नेत्यानं महिलांना जबाबदार धरलंय. पाकिस्तानी नेता मौलाना फजलूर रेहमान यांच्या मते महिला जिन्स घालतात, त्यामुळं भूकंप येतोय.
May 31, 2015, 09:24 AM ISTनेपाळच्या दुसऱ्या भूकंपात झालेल्या भूस्खलनाचा भयानक व्हिडिओ
गेल्या २५ एप्रिल रोजी झालेल्या प्रलयकारी भूकंपानंतर पुन्हा एकदा १ मे रोजी नेपाळला भूकंपाने हादरा दिला. त्यावेळी हिमालयात झालेले भूस्खलन अमेरिकेच्या साव्हेशन आर्मीच्या व्हॉ़लेंटिअर्सने हे भूस्खलन कॅमेऱ्यात कैद केले आहे.
May 15, 2015, 02:55 PM ISTनेपाळच्या भीषण भूकंपाचा व्हिडीओ
नेपाळमध्ये प्रलयकारी भूकंप झाल्यानंतर त्याचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत, काठमांडूतील सुमित हॉटेलच्या स्विमिंग टँकची ही दृश्य आहेत.
May 14, 2015, 04:12 PM ISTभूकंपाचा गिरीशिखरांनाही मोठा फटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 13, 2015, 09:32 PM ISTकच्छमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के
गुजरातमधील कच्छ येथेही बुधवारी भूकंपाचे हादरे बसले. कच्छ परिसरात आज सकाळी ७ वाजून १२ मिनिटांनी भूकंपाचे हादरे बसले.
May 13, 2015, 09:24 PM ISTनेपाळला भूकंपाचा दुसरा धक्का (१२ मे २०१५)
नेपाळला भूकंपाचा दुसरा धक्का (१२ मे २०१५)
May 13, 2015, 04:18 PM ISTभूकंपाचा उत्तर भारतालाही फटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 12, 2015, 08:03 PM ISTनेपाळमध्ये पुन्हा भूकंपाचा कहर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 12, 2015, 06:42 PM ISTदिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र धक्के
दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र धक्के
May 12, 2015, 02:42 PM ISTभारतात भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर...
भारतात भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर...
May 12, 2015, 02:03 PM ISTनेपाळच्या दुसऱ्या मोठ्या भूकंपाच्या धक्क्यात बळींची संख्या 50 वर
नेपाळच्या काठमांडूपासून ८२ किलोमीटर दूर कोडारीजवळ चीनच्या सीमारेषेजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू होता. जमिनीखाली १९ किलोमीटर खाली भूकंपाचं केंद्र होतं.
May 12, 2015, 12:51 PM ISTभूकंपामुळे एव्हरेस्टची उंची अडीच सेंटीमीटरनं घटली
नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपानं हजारो लोकांचे प्राण तर गेले, तसंच जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्टच्या उंचीवर देखील त्यांचा परिणाम झाला आहे. 'सॅटेलाईट डेटा' माहितीनुसार भूकंपामुळं एव्हरेस्टची उंची २.५ सेंटीमीटरनं कमी झाली आहे.
May 7, 2015, 07:59 PM IST...हा फोटो नेपाळचा नाही, तर ही आहे यामागची खरी कहाणी!
...याच दरम्यान, एका चिमुकल्याचा आणि त्याला घट्ट बिलगून बसलेल्या त्याच्या बहिणीचा फोटोही वायरल झाला.
May 6, 2015, 08:26 PM IST