बुलेट

बुलेटवर हर्षवर्धन पाटलांच्या मागच्या सीटवर अविनाश घोलप

इंदापूर शहरातील रॉयल इंफिल्ड गाडीच्या नवीन मॉडेलचे लॉंचिंग माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या मागे बसलेली व्यक्ती पाहून उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

Jan 29, 2017, 07:14 PM IST

बुलेटनं नाही तर बॅलेटनं उत्तर देऊ- मराठा मोर्चा

सर्वपक्षीय आमदार या मोर्चात सहभागी झाले होते. मॉरीट टी-पॉइंट इथं या मोर्चाची सांगता झाली. सकल मराठा समाजाच्या वतीने या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. 

Dec 14, 2016, 05:35 PM IST

आर्ची आणि परश्याचं चला हवा येऊ द्यामध्ये 'सैराट झालं जी'

मुंबई - चला हवा येऊ द्यामध्ये आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरुने सैराट झालं जी या गाण्यावर डान्स केला. २ तारखेला झी मराठीवर सैराट सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हीजन प्रीमिअर असणार आहे.

पाहा व्हिडिओ

Sep 26, 2016, 05:06 PM IST

चला हवा येऊ द्यामध्ये सगळेच झाले सैराट

मुंबई - चला हवा येऊ द्याच्या टीमसोबत आजच्या एपिसोडमध्ये सैराटची टीम देखील सैराट झाली. २ तारखेला झी मराठीवर सैराट सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हीजन प्रीमिअर असणार आहे.

पाहा व्हिडिओ 

Sep 26, 2016, 04:58 PM IST

जेव्हा भाऊ कदमने श्रेयाला म्हटलं डिसग्सटींग

मुंबई - चला हवा येऊ द्याच्या टीमसोबत आजच्या एपिसोडमध्ये सैराटची टीम झळकणार आहे. २ तारखेला झी मराठीवर सैराट सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हीजन प्रीमिअर असणार आहे.

पाहा व्हिडिओ 

Sep 26, 2016, 04:48 PM IST

भाऊ कदमने जेव्हा नागराज मंजुळेंना विचारला भलताच प्रश्न

मुंबई - चला हवा येऊ द्याच्या टीमसोबत आजच्या एपिसोडमध्ये सैराटच्या टीमही दिसणार आहे. भारत गणेशपुरे जेव्हा नागराज मंजुळे यांच्याकडे त्यांच्या घरात राहण्यासाठी जागा मागतात. पाहा मग काय बोलले नागराज मंजुळे.

२ तारखेला झी मराठीवर सैराट सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हीजन प्रीमिअर असणार आहे. 

पाहा व्हिडिओ 

Sep 26, 2016, 04:02 PM IST

जेव्हा कुशलने भाऊसाठी घेतला उखाणा

मुंबई - चला हवा येऊ द्याच्या आजच्या एपिसोडमध्ये सैराटच्या टीमसोबत धम्माल मस्ती रंगणार आहे. या एपिसोडमध्ये आर्चीची भूमिका करणाऱ्या कुशलने परश्यासाठी ढिनच्यॅक उखाणा घेतला. येत्या २ ऑक्टोबरला सैराटचा वर्ल्ड टेलिव्हीजन प्रीमिअर रंगणार आहे.

पाहा व्हिडिओ 

Sep 26, 2016, 03:47 PM IST

जेव्हा चला हवा येऊ द्यामध्ये बुलेटवर झाली खुर्चीची ऐंट्री

मुंबई - चला हवा येऊ द्याच्या आजच्या एपिसोडमध्ये सैराटची टीम येणार आहे. या ऐपिसोडमध्ये कुशल बद्रिकेने आर्चीची भूमिका केली आहे. २ तारखेला झी मराठीवर सैराट सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हीजन प्रीमिअर असणार आहे. जेव्हा कुशल बद्रिके आर्चीप्रमाणे बुलेटवरुन एन्ट्री करतो.

पाहा व्हिडिओ

Sep 26, 2016, 03:35 PM IST

बुलेटवर गणपती बाप्पाला हेल्मेट घालून विसर्जन

राज्यभरात गौरी-गणपतीचे विसर्जन होत असतानान वसईतल्या एका गणेश भक्ताने गणपती बाप्पाला हेल्मेट घालून आपल्या बुलेटवर गणपती बाप्पाचे विसर्जन केलं.

Sep 11, 2016, 09:05 AM IST

चला... बुलेट चहा प्यायला!

चला...  बुलेट चहा प्यायला!

Mar 9, 2016, 10:16 PM IST

ना घोडा, ना गाडी, वधू लग्नमंडपात येणार बुलेटवर

साधारणतः पालखीतून  किंवा एखाद्या शानदार गाडीतून लग्नमंडपात येणं हे कोणत्याही वधूचं स्वप्न असतं. पण एखाद्या वधूला आपल्या बुलेटने मंडपात येण्याची इच्छा असेल तर?

Jan 22, 2016, 07:17 PM IST

जावयाला फॉर्च्युनर, ऑडी अन् १२ बुलेटस आंदण!

जावयाला फॉर्च्युनर, ऑडी अन् १२ बुलेटस आंदण!

Dec 22, 2015, 12:34 PM IST

जावयाला फॉर्च्युनर, ऑडी अन् १२ बुलेटस आंदण!

वधू पित्यानं नव्या जावयाला काय काय दिलं... हा प्रश्न प्रत्येक लग्नानंतर प्रत्येक घरात चर्चिला जाणारा विषय...

Dec 22, 2015, 12:12 PM IST

ब्रुमsss... ब्रुमsss... बुलेटचा 'स्पेशल सायलन्सर' झाला शांत!

बाईक प्रेमींची लाडकी बुलेट... त्यातही बुलेटचा दणकेबाज आवाज म्हणजे वेगळीच शान... पण, आता मोठा किंवा वेगळ्या आवाजाचा सायलन्सर बसवून पुण्यात बुलेटवर सवारी करणार असाल तर, सावधान… कारण असे सायलन्सर असलेल्या बुलेट गाड्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.  

Jul 23, 2015, 11:00 PM IST