मेळघाटात मांत्रिक करणार मातामृत्यू आणि बालमृत्यूचा दर कमी, आरोग्य विभागाचा अजब दावा
मेळघाटातील मांत्रिक रुग्णालयात घेऊन जाणार रुग्ण; मंत्रिकाच्या माध्यमातून बालमृत्यू व माता मृत्यू कमी होईल आरोग्य विभागाचा दावा; अनिस कडून निर्णयाचे स्वागत
Mar 28, 2023, 06:10 PM ISTव्हेंटिलेटर अभावी नवजात अर्भकाचा मृत्यू
नाशिक जिल्हा रूग्णालयात बालमृत्यू थांबलेले नाहीत. १८७ बालमृत्यू उघड झाल्यावर आरोग्य यंत्रणा हादरली तरीही मृत्यू सुरूच आहेत.
Sep 26, 2017, 10:51 PM ISTव्हेंटिलेटर अभावी नवजात अर्भकाचा मृत्यू
व्हेंटिलेटर अभावी नवजात अर्भकाचा मृत्यू
Sep 26, 2017, 10:01 PM ISTबालमृत्यूंनंतर नाशिक पालिका वृक्ष प्राधिकरण समितीला जाग
187 बालमृत्यूंनंतर नाशिक महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीला जाग आली आहे.
Sep 14, 2017, 11:07 PM ISTनाशिक | नवजात बालकांच्या मृत्यूनंतर आरोग्यमंत्र्यांची रुग्णालयाला भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2017, 03:04 PM ISTरुग्णालयातील बालमृत्यूंनी हादरलं नाशिक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2017, 06:23 PM ISTसरकारी रुग्णालयात १८७ बालमृत्यू... नाशिक हादरलं
उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथील नवजात मुलांच्या मृत्यूची घटना नुकतीच घातलीय. अशाच घटनेची पुनरावृत्ती नाशिक जिल्हा रुग्णालयात एका वेगळ्या कारणाने होतेय. इथे ऑक्सिजन सिलेंडर नव्हे तर इन्क्युबेटर कक्षात आवश्यकतेपेक्षा क्षमता कमी असल्याने गेल्या पाच महिन्यात दररोज एक बालकाचा सरासरी मृत्यू होतोय.
Sep 8, 2017, 07:42 PM ISTगोरखपूर बालमृत्यू प्रकरणावर मोदींनी मौन सोडलं
७१ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित केलं.
Aug 15, 2017, 04:01 PM ISTगोरखपूर बालमृत्यू प्रकरणी अमित शहांकडून योगींची पाठराखण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2017, 11:39 PM ISTदुर्गम भागातील नंदूरबारमध्ये बालमृत्यूचं सर्वाधिक प्रमाण
दुर्गम भागातील नंदूरबारमध्ये बालमृत्यूचं सर्वाधिक प्रमाण
Mar 24, 2017, 09:45 PM ISTसरकार त्या मांत्रिकांना देणार मानधन
मेळघाटमधील विविध आजार आणि बालमृत्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारच्या आरोग्य खात्यानं नामी शक्कल लढवलीय.
Jan 2, 2017, 08:25 PM ISTकुपोषण आणि बालमृत्यू प्रकरणी राज्य सरकारला उच्च न्यायालयाने फटकारले
राज्यातल्या कुपोषणाच्या मुद्यावर मुंबई उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रोजच मुंबईलगतच्या भागातून कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूंच्या बातम्या येतात, हे गंभीर असल्याचं उच्च न्यायालयानं म्हटले आहे.
Oct 14, 2016, 04:25 PM ISTसरकारी हॉस्पीटलमध्ये एका वर्षात 440 बालकांचा मृत्यू...
Jun 24, 2014, 08:49 PM ISTबालमृत्यूच्या बाबतीत भारताचा पहिला नंबर
जगातील सगळ्यात जास्त बालमृत्यूचा आकडा भारतानं गाठलाय आणि याबाबतीत भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश बनलाय.
Sep 14, 2012, 11:25 AM IST