मुंबई ते गोवा अन् चिपळूणमार्गे परतीचा प्रवास; कारचालकानं सांगितली रस्त्यांची A to Z अवस्था, हा अनुभव तुमच्यासाठी मदतीचा
Mumbai to Goa Via Chiplun : कोकणात आणि तिथून काहीसं पुढे गोव्यात रस्तेमार्गानं जायचा बेत आखत असाल तर आधीच वाचून घ्या कशी आहे रस्त्याची अवस्था...
Dec 31, 2024, 08:54 AM IST
इतकी किंमत? Scorpio पेक्षा महाग इलेक्ट्रीक बाईकचा धुमाकूळ; सगळे बघतच राहिले, किंमत पाहून बसला धक्का
Renault Electric Motorcycle Launched: ऑटो जगतामध्ये कायमच ग्राहक, वाहनप्रेमींच्या गरजा आणि रस्त्यांची स्थिती पाहून नव्यानं काही वाहनं लाँच केली जातात.
Oct 19, 2024, 04:12 PM IST
BSA Gold Star vs Royal Enfield Interceptor: गोल्डस्टार की इंटरसेप्टर? कोणती बाईक खरेदी करणं ठरेल उत्तम डील?
BSA Gold Star vs Royal Enfield Interceptor: क्लासिक लूकमध्ये दिसणारी गोल्डस्टार की इंटरसेप्टपर? कोणती बाईक खिशालाही परवडणार?
Aug 20, 2024, 03:14 PM IST
Jawa Perak चा नवा लूक, रंग आणि फिचर्स पाहताच प्रेमात पडाल; किंमत किती माहितीये?
Jawa Perak New Look: अशाच श्रेणीमध्ये येणारी एक बाईक कंपनी म्हणजे जावा. दमदार बाईक आणि मेटॅलिक बॉडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या जावा बाईकचं एक नवं रुप नुकतच सर्वांच्या भेटीला आलं आहे.
Apr 11, 2024, 12:49 PM IST
Royal Enfield Himalayan 450 घ्यायचा नाद आता सोडावा लागणार? नव्या वर्षापासून...
ऑफरोडिंगचं वाढतं वेड पाहता अनेकांचाच कल बाईक राडडिंगकडे आणि त्यातही ऑफरोडिंगकडे दिसून येत आहे. याच कारणास्तव सध्याच्या तरुणाईकडून Royal Enfield Himalayan 450 ला कमाल पसंती मिळत आहे.
Dec 21, 2023, 12:15 PM IST
बाईकमध्ये असतो किल स्विच! कारण माहितीये?
Two Wheelers Kill Switch : किंबहुना दुचाकी वाहनांमध्येही दर दिवशी मोठ्या प्रमाणात भर पडताना दिसत आहे.
Dec 13, 2023, 10:38 AM ISTहिवाळ्यात बाईक रायडिंगला निघताय? फुकटातली 'ही' शक्कल वापरा, अजिबात थंडी वाजणार नाही
Bike Ride : दारात बाईक आणि हाताशी बाईकची चावी असली म्हणजे जग जिंकल्याचीच भावना अनेकांच्या मनात असते. त्यात ही पहिलीच बाईक असेल तर तिचं महत्त्वं जरा जास्त...
Nov 22, 2023, 03:52 PM ISTमस्तच! ताशी 80 किमीहून जास्त मायलेज देणाऱ्या स्वस्त बाईक; तुम्ही कोणती खरेदी करताय?
Best Mileage Bikes In India: वाहनांचं मायलेज हासुद्धा चर्चेत येणारा एक महत्त्वाचा मुद्दा. आपण जेवढे पैसे मोजतोय त्या तुलनेत वाहनातून आपल्याला कितपत फायदा मिळतोय हाच प्रश्न अनेकांना पडतो.
Oct 26, 2023, 12:58 PM ISTओ हो हो...Royal Enfield च्या बहुप्रतिक्षित Himalayan 452 ची पहिली झलक पाहिली?
Royal Enfield Himalayan 452 First Look: तुम्हाला इथं जुन्या आणि नव्या हिमालयनमध्ये नेमके कोणते फरक दिसतायत? काय आहे या बाईकची किंमत?
Oct 10, 2023, 12:54 PM IST
Harley Davidson चं हायटेक इलेक्ट्रीक मॉडेल भारतात; 3.5 सेकंदात गाठते 100 किमीचा वेग
Auto News : बाईक किंवा कार थोडक्यात कोणतंही वाहन खेदी करताना त्याचा सारासार विचार केला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये यामध्ये इलेक्ट्रीक वाहनांकडे अनेकांचाच कल वाढताना दिसत आहे.
Aug 7, 2023, 08:20 AM IST
विषय कट! Royal Enfield ची नवी बाईक येतेय तुमच्या भेटीला; 30 ऑगस्ट तारीख लक्षात ठेवा
Royal Enfield Bullet 350 : लेका बाईक चालवत पार लडाख, उत्तराखंडपर्यंत जायचंय... संपूर्ण देशभर फिरायचंय असं म्हणणारे अनेक बाईकप्रेमी तुम्ही पाहिले असतील. इतकंच काय, तर तुम्हीही यापैकीच एक असाल...
Jul 22, 2023, 02:10 PM IST
Tips and Tricks : पावसाळी दिवसांमध्ये हेल्मेटमधून येणारी दुर्गंधी कशी थांबवाल?
how to remove bad odor from helmet : हेल्मेट वापरणाऱ्या या मंडळींना एक अडचण असते ती म्हणजे त्यातून येणाऱ्या दुर्गंधीची....
Jul 18, 2023, 01:07 PM IST
MS Dhoni Bike Collection : बाईकप्रेमी माहीकडे विंटेजपासून Advanced पर्यंत सर्व प्रकारच्या बाईक; एकदा यादी पाहाच....
MS Dhoni Bikes Collection : असा हा माही क्रिकेट विश्व गाजवण्यासोबतच त्याच्या आवडीनिवडी जपण्यासाठीही ओळखला जातो. त्याचं Bike प्रेम त्यापैकीच एक. तुम्हाला माहितीये का माहिकडे नेमक्या कोणकोणत्या बाईक्स आहेत?
Jul 7, 2023, 09:59 AM ISTबाईक साईड स्टँडवर उभी करताय? आधी ही नुकसानाची यादी वाचा
Auto News Bike : मुळत बाईक घेणं, ती सुस्साट पळवणं, मनमुराद फिरणं ही अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पण, त्या बाईकचा सांभाळ करणं, तिची काळजी घेणं हीसुद्धा महत्त्वाची बाब.
Jun 27, 2023, 11:57 AM ISTBike वरचं 'हे' एक बटण मायलेजचे बारा वाजवेल; ते बिघडलं असल्यास आताच दुरुस्त करा
Bike News : बाईक चालवताय? तुम्हाला त्याबाबतचे सर्व बारकावे ठाऊक असायलाच हवेत. नाहीतर एका क्षणात महागातली बाईकही होईल निकामी. भविष्यात पश्चाताप नकोय? आताच चुका दुरुस्त करा.
May 24, 2023, 01:28 PM IST