हनीमूनचे फोटो पोस्ट केल्याने रजनीकांतची मुलगी ट्रोल
हनीमूनचे फोटो शेअर केल्यामुळे नेटकऱ्यांनी तीला चांगलेच ट्रोल केले आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांना उधान आले आहे.
Feb 17, 2019, 05:52 PM IST'गली बॉय'च्या कमाईचा वेग मंदावला
'गली बॉय' सिनेमाचे वारे जगभरात वाहू लागले आहे. 'आपना टाइम आयेगा' गण्याने चांगलाच जोर पकडला आहे .
Feb 17, 2019, 11:53 AM IST... म्हणून सोनमने हटवले नवऱ्याचे नाव
लग्नाच्या ९ महिन्यांनंतर चक्क सोनमने तिच्या नावात पून्हा बदल केले आहे. तिने फक्त तिच्या पतीचे आडनाव काढले नसून संपूर्ण नावात बदल केले आहे.
Feb 16, 2019, 12:34 PM ISTजगभरात 'गली बॉय' सिनेमाचा डंका
सिनेमाने पहिल्याच दिवसात बॉक्स ऑफिसवर चांगलीच मजल मारली. सिनेमाने सिनेमागृहात दाखल होताच 18 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
Feb 16, 2019, 11:26 AM ISTविराट-अनुष्कानं असा साजरा केला व्हॅलेंटाईन डे!
ऑस्ट्रेलियाच्या व्यस्त दौऱ्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली हा सध्या सुट्टीची मजा घेतोय.
Feb 14, 2019, 05:57 PM IST'गली बॉय'मधील रणवीर-आलियाच्या किसिंग सीनला सेन्सॉरची कात्री
सिनेमात रणवीर - आलियावर चित्रीत करण्यात आलेल्या १३ सेकंदांच्या किसिंग सीनवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेत हे सीन सिनेमातून वगळण्याचे आदेश दिले आहेत.
Feb 13, 2019, 10:53 AM ISTव्हॅलेन्टाईन्स डेला सिंगल असणाऱ्यांना 'या' कॅफेत मिळणार मोफत 'चाय डेट'
प्रेमी युगुलांसाठी हा दिवस म्हणजे परवणीच
Feb 12, 2019, 12:20 PM IST
मल्लिका वेब सीरिजमधून करतेय कमबॅक
अभिनेत्री मल्लिका शेरावत फार काळापासून मोठ्या पडद्यापासून लांब आहे. मल्लिका लवकरच एका वेब सीरिजच्या माध्यमातून पुनरागमन करणार आहे.
Feb 12, 2019, 11:57 AM ISTPHOTOS : थाटात पार पडला 'थलैवा'च्या मुलीचा विवाहसोहळा
कलाविश्वापासून राजकारणापर्यंतच्या विविध क्षेत्रांतील बड्या प्रस्थांची उपस्थिती
Feb 11, 2019, 02:01 PM IST'गली बॉय' सिनेमाचे वारे जर्मनीपर्यंत, सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रीया
प्रतिष्ठित बर्लिन फेस्टिवलमध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांनी सोशल मीडियावर सिनेमाला चांगलाच प्रतिसाद दिला.
Feb 11, 2019, 11:20 AM ISTहुबेहुब आलिया सारखी दिसणाऱ्या 'या' मुलीचा व्हिडिओ व्हायरल
जिकडे-तिकडे 'गली बॉय' सिनेमाच्या चर्चा रंगत असताना या चर्चांना आणखी उधान आले आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान भक्कम केले आहे.
Feb 10, 2019, 07:09 PM IST'ब्रेकअप के बाद' नेहा म्हणते...
बॉलिवूडची पार्श्वगायिका नेहा कक्कर आणि अभिनेता हिमांश कोहली यांच्या ब्रेकअपच्या चर्चा चांगल्याच रंगत होत्या. दोघांनी त्यांचे नाते उघडपणे कबूल केले नव्हते.
Feb 10, 2019, 05:16 PM IST'कार्टून' रणवीरचा आणखी एक कारनामा
रणवीरने इंन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने चक्क कार्टूनचे कपडे घातले आहेत.
Feb 10, 2019, 04:19 PM ISTब्रिटीश अभिनेता अल्बर्ट फिनी काळाच्या पडद्याआड
अल्बर्ट फिनी बऱ्याच काळापासून गंभीर आजाराला झुंज देत होते. ते कर्करोगाने त्रस्त होते.
Feb 9, 2019, 08:03 PM ISTसलमान खान, रजनीकांत, श्रीदेवी यांचा 'हा' फोटो व्हायरल
सोशल मीडियावर श्रीदेवींचा एक फोटो मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे.
Feb 9, 2019, 07:16 PM IST